Today’s Viral News Live Updates: सोशल मीडियावर रोज अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील अनेक व्हिडीओ सध्याच्या घडामोडींवर असतात तर काही हसवणारे, आश्चर्यचकित करणारे असतात, यात काही व्हिडीओ हे भीषण अपघाताचे तर काही तुमच्या डोळ्यातून पाणी आणणारे असतात. अशात व्हायरल होणाऱ्या घटना- घडामोडींविषयी जाणून घेऊ…
Live Updates
Trending News Live Updates, 1 June 2025
बाबो! मुलासह चक्क कावळा खेळतोय फुटबॉल; VIDEO पाहून चक्रावले लोक, म्हणाले, "भारी…''
Crow Playing Football Viral Video : कावळा आणि मुलातील ही मैत्री पाहून लोकही आश्चर्य चकित झालेत. ...सविस्तर बातमी
घराच्या छतावर पिसारा फुलवत नाचू लागला मोर, इतक्यात व्यक्तीने कॅमेरा ऑन केला अन्...; पाहा सुंदर Video
Peacock Dance Viral Video : या व्हिडीओत एक मोर चक्क घराच्या छतावर पिसारा फुलवून आवाज करीत नाचण्याचा आनंद घेताना दिसतोय. ...वाचा सविस्तर
घराच्या छतावर पिसारा फुलवत नाचू लागला मोर, इतक्यात व्यक्तीने कॅमेरा ऑन केला अन्...; पाहा सुंदर Video
Peacock Dance Viral Video : या व्हिडीओत एक मोर चक्क घराच्या छतावर पिसारा फुलवून आवाज करीत नाचण्याचा आनंद घेताना दिसतोय. ...वाचा सविस्तर
रस्त्यावर सापाला पाहताच चवताळला मुंगूस, फण्यावर उडी घेत चावला अन्…: पाहा लढाईचा थरारक Viral VIDEO
Snake Mongoose Fight Viral Video : व्हिडीओ एक मुंगूस रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला पाहताच चवताळतो आणि नंतर तो असं काही करतो की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ...अधिक वाचा
अपघात नव्हे भविष्यावर घाव! पुण्यात MPSC च्या १२ विद्यार्थ्यांना कारनं उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Viral video: पुण्यात शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की, विद्यार्थी अक्षरश: चिरडले असून वेदनेनं ओरडताना दिसत आहेत. ...सविस्तर बातमी
मुंबईच्या रस्त्यावर फिरणाऱ्या महाकाय अजगराला पकडलं; भर रस्त्यातला थरार पाहून सर्वांनाच घाम फुटला, VIDEO व्हायरल
Shocking video: एक महाकाय अजगर नवी मुंबईतल्या रस्त्यावर आढळला, यानंतर सर्पमित्रांनी अजगराला पकडलं असून त्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा महाकाय अजगर पाहून तुमचाही थरकाप उडेल. ...सविस्तर बातमी
ट्रेडिंग न्यूज अपडेट १जून २०२५ (Photo-pixabay)
ट्रेडिंग न्यूज अपडेट १ जून २०२५ (Photo-pixabay)