Today’s Viral News : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News, 17 june 2025
घाटकोपर रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात! ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला माणूस, VIDEO पाहून उडेल थरकाप
शिकारी आला होता, पण शिकार टळली! कुत्र्यानी केला बिबट्याचा मोठा गेम; कुत्र्याने दाखवली जबरदस्त चतुराई, नेमकं काय केलं, पाहा Video
'डार्लिंग तुम्हारा है जमाना…', गाण्यावर नवरा-बायकोचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले… "मराठी जोडप्याचं प्रेम.."
"कर्म फिरून येतंच..." शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
उच्च शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच होईल पूर्ण! नवी मुंबईत सुरू होणार 'ही' ५ नवीन परदेशी विद्यापीठे; जाणून घ्या सविस्तर
अशी चोरी तुम्ही कधी पाहिली नसेल! कॅश काउंटरच्या खिडकीतून बिअर शॉपमध्ये घुसला अन्…; पाहा धक्कादायक video
भयानक! तरुणाच्या थेट टी शर्टमध्ये शिरला साप, काकांनी शेपट पकडली अन्….; Viral Video पाहून काळजाचा उडेल थरकाप
"एक चूक अन् खेळ खल्लास!" किल्ल्यावर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; कड्याला पकडून थेट खोल दरीत लटकला अन्… Video Viral
"एक नंबर तुझी कंबर...", धावत्या स्कूटरवर चिमुकलीने केला डान्स, VIDEO होतोय व्हायरल
धावत्या बाईकवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
VIDEO: "तुझ्या नजरेच्या जादूनं अशी मी भुलणार नाय…" चाळीतल्या महिलांच्या कलेला तोड नाही; डान्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन
"रीलच्या नादात जीव…", धबधब्यावर व्हिडिओ करता करता केली मोठी चूक; दोघींचा पाय घसरला अन्….; पुढे जे घडलं ते पाहून काळजात होईल धस्स, Video Viral
बापरे! नॅशनल पार्कच्या बाहेर फिरतायत ५ चित्ते; पाहून लोकांची तारांबळ, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल
Viral video: चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी ८० ते १२० प्रती कि.मी. वेगाने पळू शकतो. त्यामुळे समोरील प्राणी कितीही वेगवान असला तरी तो चित्त्याचा सामना करू शकत नाही. अशाच चित्त्यांचा एक कळप मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जौरा परिसरातील पगारा धरणाजवळ भटकताना दिसला सविस्तर वाचा
हत्तीच्या पिल्लाला लागली होती तहान, पाणी पिण्यासाठी पाहा काय केलं? धावत तरुणाजवळ गेला अन्….Video Viral
व्हायरल व्हिडीओमध्ये एका हत्तीच्या पिल्ला तहान लागली आहे. पाणी पिण्यासाठी हत्ती काय करतो हे व्हिडीओमध्ये दाखवले आहे. त्यानंतर हत्तीण जे करते ते पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. सविस्तरव वाचा
बापरे! रॅपिडो चालकाने लगावली महिलेच्या कानाशिलात, ती थेट रस्त्यावर….; Video Viral पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Rapido Driver Slaps Women :बंगळरूमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे महिलेंच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक रॅपिडो चालक महिलेच्या कानाखाली मारत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सविस्तर वाचा
आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर