Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात
Live Updates
Trending News Live Updates, 1 May 2025 : ट्रेडिंग न्यूज लाईव्ह
हेल्मट घातले नाही म्हणत आधी पर्यटकांना अडवले, नंतर तरुणीच्या लगावली कानाखाली; पोलिस अधिकाऱ्याचा Video Viral
एका पोलिसाने एका महिला पर्यटकाला कानशिलात लगावल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...वाचा सविस्तर
Video : "वरण केलं पुरण केलं, केला मसाले भात.." महिलेनी घेतला भन्नाट उखाणा, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Video : तुम्ही कधी असा उखाणा ऐकला की ऐकून तोंडाला पाणी सुटले? हो, एका महिलेने एक भन्नाट उखाणा घेतला आहे. त्यात तिने खाद्य पदार्थांची नावे घेतली आहे. हा उखाणा ऐकून कोणीही थक्क होईल. ...सविस्तर बातमी
१६ जूनपासून UPI व्यवहार होणार अधिक जलद; जाणून घ्या सर्व काही
UPI Transactions To Get Faster : एनपीसीआयने बँका आणि पेमेंट अॅप्सना १६ जून २०२५ पासून विविध यूपीआय सेवांमध्ये जलद प्रक्रिया मानके लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
भररस्त्यात तरुणांची बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन्… थरारक घटनेचा VIDEO
Bike Stunt Viral Video : तरुणांचा बाईकवरील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. ...वाचा सविस्तर
अरे सेफ्टी आहे की गळ्याला फास? कामगाराचा जुगाड पाहून डोक्याला माराल हात; पाहा व्हिडीओ
Viral Video : उंच-उंच इमारती, टॉवर, विविध मॉल यांच्या वेगवेगळ्या रचना पाहून आपण थक्क होऊन जातो आणि हे कसे बांधले असेल असा प्रश्नही आपल्या मनात येतोच. ...सविस्तर बातमी
'पहिला घास त्या लक्ष्मीसाठीच…' मालकाने जेवणाचा पहिला घास कोणापुढे ठेवला बघा; VIDEO पाहून मन येईल भरून
Viral Video : बाईक, स्कूटर, कार, ट्रक, टेम्पो असो किंवा अगदी सायकल मुलांसाठी त्यांची गाडी अत्यंत प्रिय असते. कारण प्रवास करताना ही गाडीच त्याच्या बरोबर असते आणि ऊन, पावसापासून त्याचे संरक्षण सुद्धा करते असते. ...अधिक वाचा
VIDEO : एका आईचं काळीज! उन्हातान्हात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला 'तिने' काय दिल पाहा; कंपनीही झाली खुश
Viral Video : उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा डिलिव्हरी बॉय प्रत्येकाच्या सेवेसाठी हजर असतात. ...सविस्तर बातमी
Video : संस्कारी जोडप्याचा संस्कारी डान्स! नवरा बायकोच्या या डान्सने लावले सर्वांना वेड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Couple Dance Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...सविस्तर वाचा
Video : "अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर.." तरुणाची पाटी चर्चेत, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण हातात पाटी घेऊन उभे आहे आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र दिनाच्या हटके शुभेच्छा देत आहे. या पाटीवर त्यांनी एक सुंदर संदेश लिहिला आहे. या संदेशातून महाराष्ट्राविषयी व मराठी भाषेविषयी प्रेम दिसून येते. ...सविस्तर वाचा
मुलगी झाली म्हणून हॉस्पिटलमध्येच सोडून गेले; मात्र काहीच दिवसांत पुन्हा आले अन्… बघा काळीज पिळवटणारा VIDEO
Doctor Shared video : मुलासाठी सून हवी, आई हवी, प्रेयसी हवी, बहीण हवी पण घरात जन्मलेली मुलगी नको असा हट्ट आजही अनेकांचा आहे. ...सविस्तर वाचा
लग्नात नवीन जोडप्याची मंडपात एन्ट्री होताच क्षणात होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहा अन् तुम्ही अशी चूक करु नका
Viral Video : लग्नात जबरदस्त एंट्री व्हावी म्हणून अनेक जण अगदी हद्दच पार करतात. प्रत्येक नवदांपत्य आपल्या लग्नाचा सोहळा खास करण्यासाठी काही ना काही हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. ...सविस्तर बातमी
Labour Day 2025 Wishes : "कामगारांचा सन्मान करा, त्यांच्या कामाचा आदर करा.." कामगार दिनाच्या द्या हटके मराठीत शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Happy Labour Day 2025 Wishes : श्रमांच्या घामात भिजून प्रत्येक दिवसाचे कष्ट सार्थकी लावणाऱ्या प्रत्येक कामगाराला व प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या श्रमिक बांधवांना द्या कामगार दिनाच्या हटके शुभेच्छा ...सविस्तर बातमी
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश
Happy Maharashtra Day 2025 Wishes : दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा केला जातो कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. ...सविस्तर वाचा
Trending News Live Updates : ट्रेडिंग न्यूज लाईव्ह