Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओविषयी जाणून घेणार आहोत.
Trending News Updates, 12 May 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड
“पुणे तिथे काय उणे म्हणतात ते उगाच नाही!” पुण्यातील झापूक झुपूक रिक्षा पाहिली का? Video Viral
Video Of A Strange Rickshaw In Pune Goes Viral : पुण्यातील रिक्षाचालक सहसा त्यांच्या पुणेरी शैलीमुळे चर्चेत असतात पण सध्या एका अतंरगी रिक्षाची चर्चा होत आहे. सविस्तर वाचा
इलेक्ट्रिक शॉक लागल्याने गमावले हात, वाईट काळात तिने सोडली नाही साथ…पैलवान तरुणाचा उखाण्याचा Video Viral
पैलवान तरुणानं इलेक्ट्रिक शॉक लागल्याने हात गमावले तरीही त्याच्या प्रेयसीने त्याची साथ सोडली नाही. जोडप्याचा उखाण्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा
“शेवटी आईच ती!” भुकेल्या पिल्लांना अन्न खाऊ घालणाऱ्या सुंदर पक्ष्याचा Video Viral, फोटोग्राफरने टिपला हृदयस्पर्शी क्षण
जगभरातील लोकांनी २०२५ चा मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या आईसाठी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. दरम्यान, एका छायाचित्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक पक्षी आपल्या पिल्लांना अन्न खाऊ घालत आहे. या हृदयस्पर्शी फुटेजने इंटरनेटवरील लोकांचे अश्रू अनावर झाले आहेत. सविस्तर वाचा
Maharashtra Board 10th Results 2025: दहावीचा निकाल उद्या १ वाजता होणार जाहीर; मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण
सर्वसामान्यांसाठी एअरटेलचा 'हा' रिचार्ज प्लॅन परवडणारा; किंमत ५०० रुपयांपेक्षाही कमी, दररोज २ जीबी डेटासह मिळेल बरंच काही
मार्केटमध्ये आलाय नवा स्कॅम! पर्यटनस्थळी गेलेल्या जोडप्यांची मोठी फसवणूक; 'हा' VIDEO पाहून यापुढे हाॅटेल बुक करताना विचार कराल १०० वेळा
"असा मित्र प्रत्येकाला मिळो" नवरदेवाला मित्रानं दिलं जबरदस्त गिफ्ट; पाहून सगळेच झाले अवाक्, VIDEO होतोय तुफान व्हायरल
Video : नातवाला आजोबांबरोबरच ही मजा मस्ती करता येते! लोकलने प्रवास करणाऱ्या आजोबा-नातवाचा क्यूट व्हिडीओ होतोय व्हायरल
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून
Maharashtra SSC Result 2025 : दहावीचा निकाल उद्या लागणार! कुठे अन् कसा पाहाल?DigiLocker वरून गुणपत्रिका अन् प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सोपी पद्धत
Video : ११ वर्षाचं प्रेम जिंकलं! लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरी भर स्टेजवर ढसा ढसा रडले, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "खरं प्रेम कधीच संपत नाही…"
"काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल!", केअर टेकरला पाऊस लागू नये म्हणून पाहा हत्तीने काय केले; Video Viral
Maharashtra Board 10th Results 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी; महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय
Maharashtra SSC Result: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल? कसा पाहाल निकाल? जाणून घ्या
VIDEO:"दुसऱ्याच्या जीवावर जगत्यात अन् आमच्यावर गोळ्या झाडताय व्हय..." कोल्हापुरच्या विद्यार्थ्याचं पाकिस्तानविरोधात जोरदार भाषण व्हायरल
IPL Resume Date, IPL 2025 Finals च्या तारखेवर शिक्कामोर्तब?
Pune Accident: कोथरूड मधील हॉटेल बाहेच्या ४-५ दुचाकींना थारने उडवलं
सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ
Trending News Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.