Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News Updates, 20 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड
'तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी गोडी…', या मराठी गाण्यावर चिमुकलीने केला हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
ना डान्स केला ना राडा, मेट्रो फ्लोरवर फोन ठेवून अचानक पळत सुटली महिला, नेमकं घडलं काय Video पाहून तुम्हीच सांगा
Video : "मला कोणाला त्रास देणं आवडत नाही" ९० वर्षांची आज्जी केस कापायला थेट पार्लरमध्ये पोहचली, व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Post : 'मी चार दिवसांपासून…' बसायला जागा देताच वृद्ध माणसाने व्यक्त केली खंत; पाहून नेटकरीही झाले भावुक
'दिवसाला एक रुपया जरी मिळाला तरी…' छोटासा व्यवसाय करणाऱ्या आजोबांनी दिला मोलाचा संदेश; पाहा VIDEO
Video : निष्ठा जपताहेत एसटीचे कर्मचारी! लालपरी दुरुस्त करताना दिसले, पुण्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
बदल्याची आग! रक्त साकळलं, शरीर काळंनिळं पडलं; क्रूरतेचा कहर! तरुणाला नग्न करत मारहाण; VIDEO पाहून धक्का बसेल
साऊथच्या सुपरहिट गाण्यावर चिमुकलींचा जबरदस्त डान्स; तुम्ही कोणत्या मैत्रिणीबरोबर असा डान्स केलाय? VIDEO पाहून सांगा
बापरे! चिमुकलीच्या अंगात आली मंजुलिका… 'मेरे ढोलना सुन' गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी झाले थक्क; VIDEO व्हायरल
"जा रांझन रांझन तू भी क्या याद रखेगा…", मायलेकीने गोड आवाजात गायलं गाणं, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (सौजन्य -Freepik)
Trending News Live Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.