Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Live Updates
Trending News Updates, 20 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…", 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...सविस्तर बातमी
'कन्यादान विधी सुरू होताच ती ढसाढसा रडली', वधूला पाहून नवरदेवाने केलं असं काही…; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात कन्यादान विधी सुरू आहे. त्या कन्यादान विधीला सुरुवात होताच वधू ढसाढसा रडायलाच लागते. ...सविस्तर वाचा
नवरदेवाने स्टेजवर फोटो काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला दणादण मारलं; नवरदेवाचा राग पाहून पाहुणेही थक्क, Video तुफान व्हायरल
Groom Viral Video: नवरदेव इतका संतापला की भर मांडवात त्याने व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय... ...अधिक वाचा
आजचा सर्वात सुंदर क्षण! शावकांबरोबर पाण्यात खेळत्येय रिद्धी वाघिण, पाहा रणथंबोरमधील Viral Video
A Video Of Tigress Riddhi Viral : रिद्धी वाघिणी आणि तिच्या लहान शावकांसह पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. ...वाचा सविस्तर
Video: हिटमॅन रोहित शर्माने महाराष्ट्राच्या तरुणाला दिलेल्या कारचे फीचर्स तुम्हाला माहितीये? पाहून व्हाल थक्क, किंमत तर…
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने ड्रीम इलेव्हन जिंकणाऱ्या एका खेळाडूला चक्क लॅम्बोर्गिनी भेट म्हणून दिली आहे. या कारचे फिचर्स व किंमत जाणून घ्या... ...अधिक वाचा
Video : 'अगं साजने, माझ्या बाया भुकल्यान गं' गाण्यावर थिरकली चिमुकली, अभिनय अन् नृत्याने जिंकले नेटकऱ्यांचे मन; म्हणाले, "प्रत्येक आई बाबाच्या ओटीत अशी…"
Aga Sajani Mazya Baya Bhukalyan Ga Little Girl Dance Video viral :"अगं साजणे, माझ्या बाया भुकल्यान गं" गाण्यावर नाचणाऱ्या चिमुकलीचा उत्साह, ऊर्जा आणि नृत्य पाहून नेटकरी थक्क झाले आहे.
...अधिक वाचा
"मी हाय कोळी" गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स, चिमुकल्या कोळ्याने वेधलं लक्ष, Viral Video पाहून नेटकरी झाले खूश
Viral Video Of Little Kids Dance On Mi Hay Koli : सोशल मीडियावर काही गोंडस चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यांना सर्वांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...सविस्तर वाचा
आई गं… याला बोलतात डान्स…,‘आम्ही बाय जातीच्या कोळीनी…' गाण्यावर तरूणींनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरूणी समुद्र किनारी सुंदर पारंपारिक वेश करून 'आम्ही बाय जातीच्या कोळीनी' या कोळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...अधिक वाचा
"किती गोड!", 'आई नहीं' गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जी आपल्याच धुंदीत नाचत आहे. ...सविस्तर वाचा
Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, कर्नाटकात दुसर्या एका प्रवाशाला घेऊन पडला वृद्ध व्यक्ती; घटनेचा थरारक Video व्हायरल
धावत्या ट्रेनमध्ये चढताना एक वृद्ध व्यक्ती खाली पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...अधिक वाचा
Today's Viral News Updates