आयुष्यामध्ये एक चांगला मित्र मिळण्यासाठी खूप मोठे भाष्यच लागते. परिस्थिती कोणतीही असो जो आपल्या पाठीशी ठामपणे उभा असतो, तोच खरा मित्र मानला जातो. रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. आपल्या कुटुंबियांप्रमाणेच आपले जिवलग मित्रही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. चांगले मित्र कधीही आपल्या परिस्थितीवरून आपली पारख करत नाहीत. ते आपल्याबरोबर असतील तर आपल्या सर्व समस्या दूर होतात. यासंदर्भात दोन पोलीस मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

कामाच्या ठिकाणी कधीच सहसा मित्र होत नाहीत, सततची स्पर्धा, टार्गेट त्यामुळे दोन जण एकमेकांचे विरोधकच असतात, मात्र सध्या जो व्हिडीओ समोर आला आहे हे पाहून आपला गैरसमज दूर होईल. या व्हिडीओतून दोन पोलिसांमधील मैत्री पाहायला मिळत आहे. कालपासून पाऊस सुरु झाला आहे. याच पावसातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन पोलीस एकाच छत्रीत जात आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही लिहलेलं आहे की, भर पावसात जो छत्री शेअर करतो तोच खरा मित्र. या व्हिडीओतूनही तेच पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – महाकाय मगरीच्या बाजूला निवांत झोपलाय पठ्ठ्या! Video पाहून म्हणाल खोटी मगर तर नाही ना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @dadarmumbaikar या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लाइक्स आतापर्यंत मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांच्याी व्हिडीओ पसंतीस उतरला आहे.