scorecardresearch

वसई विरार

To celebrate the Indian Science Congress ceremony the trees in the university premises are being slaughtered on a large scale
विकासाच्या प्रकल्पात तीन हजार वृक्षांचे बळी

वसई-विरार महानगरपालिकेने नुकतीच शहरातील वृक्षगणनेची घोषणा केली आहे. असे असताना पालिकेकडून विकासाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी वृक्ष तोडण्याचा घाट घातला आहे.

वर्सोवा पूल २० फेब्रुवारीला खुला; पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; मुंबई-वसई  दिशेच्या पुलाचे काम जलदगतीने

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.

Illegal sale of plastics from garbage
खर्च पालिकेचा, फायदा ठेकेदाराचा!; वसईत कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टिकची बेकायदा विक्री

सार्वजनिक ठिकाणे साफसफाईची कामे आणि शहरात जमा होणारा कचरा जमा करून संकलित करून कचराभूमीत टाकला जातो.

गुजरात राज्यातील निवडणुकीसाठी मुंबईतून मद्य; लक्झरी बसमधून तस्करी, ५ जणांना अटक

आरोपींवर महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महागाई आणि गुंतवणुकीची सांगड घालणारे वित्तव्यवस्थापन गरजेचेच!

वसई : महागाईची चढती भाजणी, भांडवली बाजारातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा अभ्यास करून दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बदलत्या काळानुसार गुंतवणुकीमध्ये…

कारवाईनंतर बूस्टर नेटवर्कला परवानगी; उत्पन्न वाढीच्या दुष्टीने पालिकेचा निर्णय

मीरा-भाईंदर शहरातील ४४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर  नेटवर्क बूस्टर लावण्यात आले असल्याची बाब नुकतीच उजेडात आली होती

passport
पारपत्र कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा; सहा महिन्यांपूर्वीच कार्यालयाचे सर्व काम पूर्ण; उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना

सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

chitra wagh
वसई: श्रध्दा वालकर प्रकरण लव्ह जिहाद नाही, पण लव्ह जिहाद कायदा करावा; चित्रा वाघ यांची मागणी

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरण करण्याचे प्रकार वाढले आहेत.

नाताळाच्या ख्रिस्त आगमनाच्या काळाला सुरुवात, चर्चमध्ये जांभळ्या मेणबत्त्या प्रज्वलित; वसईत दोन वर्षांनंतर नाताळचा जल्लोष

२५ डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या आधी महिनाभर आधी आगमन काळ सुरू होतो.

Medha Rai and Hawk Victor
विरार: माहेर गाठण्यासाठी दुचाकीवरून जर्मनी ते भाईंदर पतीसह १५६ दिवसांत; २४ हजार किमीचा पल्ला पार

जिद्द आणि संकल्प दृढ असेल तर काहीही साध्य करता येऊ शकते. याचे उदाहरण भाईंदरमध्ये राहणाऱ्या आणि जर्मनीत वास्तव्याला असलेल्या मेधा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.