Amitabh Bachchan Birthday: ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणाचा किस्सा!
अमिताभ बच्चन आता ८१व्या वर्षात पदार्पण करतायत. आज म्हणजे ११ ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस आहे. चित्रपट जगतात काहीच ओळख नसताना, कोणताही गॉडफादर नसताना फक्त आपल्या अभिनयाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यांनी बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. पण बिग बींचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक संकटांचा सामना करून स्वतःला खऱ्या अर्थाने शहेनशहा करून दाखवलंय आज आपण बच्चन यांच्या वाढदिवसानिमित त्यांचा एक किस्सा जाणून घेणार आहोत.