नेहमीच फिट दिसणारी माधुरी दीक्षित सध्या रोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून योगासनं असलेली रिल शेअर करते. या रिलमध्ये ती स्वत: ते आसन कसं करायचं ते दाखवते. फिट असण्याऱ्या धकधक गर्ल ने आपल्यासोबतच इतरांनाही फिट ठेवण्याचा उपक्रमच जणू हाती घेतला आहे.