अमिताभ बच्चन यांच्या नातवाची बॉलीवूडमध्ये होणार पदार्पण; नातवासाठी शेअर केली खास पोस्ट
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर लवकरच ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. नव्या स्टार किड्सच्या या चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेऊया.