पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता अस ऐकलं होतं. परंतु, राष्ट्रवादीला दोन उमेदवार सापडत नाहीत. अजित पवार यांच्या घड्याळाचे बारा वाजलेत त्यामुळे कोणीही त्यांची घड्याळ हातात घ्यायला तयार नाहीअशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर केली.