उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी एक शिवसैनिक तिरुपतीला पायी चालला होता. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. त्या प्रंसगावर एकनाथ शिंदे बोलले आहेत. कशाप्रकारे ठाकरेंनी दुर्लश केलं हेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे सुरू आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे.