ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजिव ठाकूर या का वाचवलं जात आहे? असा सवाल आमदार रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केला आहे. ललित पाटील प्रकरणाच्या तपासात होणाऱ्या दिरंगाईवरूनही त्यांनी पोलीस प्रशासन आणि तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. तसंच धंगेकरांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.