Sanjay Raut on Results:”कॉंग्रेसने आत्मचिंतन करावं”; चार राज्यांच्या निकालानंतर राऊतांचा सल्ला
छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भाजपानं छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने तेलंगणात विजय मिळवला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाच जनतेनं नाकारलंय त्यामुळे कॉंग्रेसने आत्मचिंतन करावं” असा सल्ला राऊतांनी दिलाय.