‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना सुहृद वाचक यंदाही भरभरून मदत करीत आहेत. ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू आहे.
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
* यशवंत दळवी, पुणे रु. २०००० * गोपाळ मणेरीकर, पुणे रु. ११०१० * मीनाक्षी देसाई, पुणे रु. १०००० * डॉ.स्वाती टिकेकर, पुणे रु. १०००० * मोरेश्वर कुलकर्णी, तळेगाव दाभाडे रु. ५००० * शिवानंद भोगशेट्टी, पुणे रु. ५००० * गौरीशंकर कुर्लेकर, कोल्हापूर रु. ५००० * डॉ.हेमचंद्र कोपर्डेकर, पुणे रु. ४००० * एस. डी. देशपांडे, तळेगाव रु. ३००० * रमणलाल दोशी, लोणंद रु. २५०० * अभिजित करकरे,पुणे रू.२१०० * अवंतिका करकरे, पुणे रु. २१०० * मधुलिका करकरे, पुणे रु. २१०० * रमेश वाल्हेकर,संगमनेर रू.२१०० * मंजुषा रानडे, सांगली (कै. गंगाधर कशाळकर व कै. शोभा कशाळकर यांच्या स्मरणार्थ) रु. २००० * बाहुबली पितळे, बेलवंडी रु. २००० * डी. एन. शाह, कोल्हापूर रु. २००० * मुकुंद मनोहर, पुणे रु. २००० * उषा मोडक, जुन्नर रु. १००१ * सतीश घाडगे, संगमनेर रु. १००० * नारायण गद्रे, अहमदनगर रु. १००० * अनामिक, पुणे रु. ३७५००० * अरूण चिंतलवार, निगडी पुणे रु. १००००० * प्रमिला व्यास, औरंगाबाद रु. ७०००० * डॉ. गंगाधर गोरे, पुणे रु. ५०००० * अनामिक, सांगली रु. ३५००० * डॉ. मोहन काटकर, सेलू परभणी रु. ११००० * यशवंत देशपांडे, पुणे रु. १०००१ * डॉ. बसवराज शेटकार रु. १०००० * जयंत गुण्ये, पुणे रु. ९५२८ * रंजना सोहोनी, औरंगाबाद (कै.इंदुमती सोहोनी स्मरणार्थ) रु. ९००० * राजशेखर मोहिते व स्पर्धा परीक्षा विद्यार्र्थी, पुण रु. ६२०० * दीपा खेकाळे, औरंगाबाद रु. ५१०० * विजया करडखेडकर, नांदेड रु. ५००० * संतोष गद्रे, पुणे रु. ५००० * महेश हंबीरे, औरंगाबाद रु. ४५०१ * अनामिक, परभणी रु. ४००० * विजय शेडगे, सातारा रु. २५०० * श्रीकांत परंडवाल, पुणे रु. २००० * चित्रा छाजेड, मालाड रु. २००० * मंगल बनवासकर, नांदेड रु. २००० * राजाभाऊ बेद्रे, आंबेजोगाइ रु. ११११ * रमेश खरात, पुणे रु. १००० * धनश्री कुलकर्णी, पुणे (कै.पराग कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ) रु. १००० * बाबू नागरगोजे, औरंगाबाद रु. १००० * स्नेहा विशाल सामंत आणि सुधीर डी. अवसरे, मुलुंड (पू), रु. ७५००० * वेदान्त शैलेन्द्र राणे, डोंबिवली (पू), रु. १००१ * राधिका कुंटे, माहिम (प), रु. ४००० * प्रीती साने, रु. ४००० * आनंद अनंत भावे, अंधेरी (पू), रु. ५००५ * डॉ. शुभदा गोंधळेकर, रत्नागिरी रु. २०००० * अनुराधा शिवराम रिसबूड, राजावाडी, रु. १०००० * प्रसन्ना उपासनी, दहिसर (प), रु. १२००० * वामन डोंगरे, ठाकूरद्वार रु. १०००० * शुभलक्ष्मी रमेश खोपकर, गोरेगांव (पू), रु. २०००० * अमिता प्रशांत कारेकर, दहिसर (प), रु. २५०० * श्रद्धा काळसेकर, कांदिवली (पू), रु. १०००० * बलवंत विद्वांस आणि अनुराधा विद्वांस, मालाड (प), यांजकडून आईवडील व सासू सासरे यांच्या स्मरणार्थ रु. ४००४ * प्राजक्ता विद्वांस, मालाड (प), १००१ * विजया चौधरी, दादर रु. ३००० * विठ्ठल धोंडो फडके, बोरिवली (पू), रु. १०००० * प्रकाश महादेव कुडव, मालाड (प), रु. १०००२ * रामचंद्र गोपाळ बापट, डोंबिवली (प), रु. ४००० * स्मिता सूर्यकांत मंत्री, कांदिवली (प), यांजकडून कै. सूर्यकांत मंत्री आणि सरोज मंत्री यांच्या स्मरणार्थ रु. ४००४ * मीना अशोक नाईक, मुलुंड (प), रु. २००१ * घन:शाम आत्माराम सोमण, बोरिवली (प), रु. १०००० * शशिकांत यशवंत घोसाळकर, रत्नागिरी रु. १००० * सुधा हेमंत घरत, बोरिवली (प), रु. ४०००० * श्रीधर विजय सावंत, अंधेरी (पू), रु. ४४०० * सुनिता परब, अंधेरी (प), यांजकडून कै. सीताबाई आणि दाजिबा परब, कै. सुमतीबाई आणि शंकर परब तसेच कुंजविहारी परब यांच्या स्मरणार्थ रु. १५००० * रुपाली आणि सुहास परब, अंधेरी (प), यांजकडून कै. कुंजविहारी परब यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * शुभदा ताटके, गोरेगांव (पू), रु. १०००० * रवींद्र बी. ताटके, गोरेगांव (पू), रु. १०००० * शिवाजी विठ्ठलराव पितळेवाड, नांदेड रु. ११०० * एस. जी. काळे, नरीमन पॉईंट रु. ३८००० (क्रमश:)