समाजातील समस्यांना भिडण्याची उर्मी बाळगून असलेले सेवाभावी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. अशा सेवाभावींच्या कार्याची ओळख करून देऊन त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अर्थबळ मिळावे हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा हेतू. निरपेक्ष कार्याची दखल समाज घेत असतो याची प्रचिती या उपक्रमातील वाढत्या वाचक सहभागाने येत आहे.
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
*मंदाकिनी देशपांडे, दादर (प), रु. १५००० *निकीता आर. ठाकरे, बोरिवली (प), रु. ३००० *अशोक गोविंद सरवटे, दादर यांजकडून कै. राजेंद्र सरवटे, सुशिला आणि गोविंद रघुनाथ सरवटे यांच्या स्मरणार्थ रु. १६००० *विद्या सुधाकर वेलिंग, गोरेगांव (प), रु. १५००० *शरद गणेश मळेकर, ठाणे (प), रु. २००२ *सविता जी. हाटे, बांद्रा (पू), रु. १००० *प्रद्युम्न के. दीक्षित, अंधेरी (पू), यांजकडून कै. सुहास श्रीपाद सराफ यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *अजित शंकरराव बारटक्के, घाटकोपर (पू), रु. ५००० *केशव गजानन ठोसर, गोवंडी (पू), रु. ५०००, नूतन केसरीनाथ प्रधान, मुलुंड २७५००, पल्लवी कामत आणि सुगंधा परुळेकर, माटुंगा रु. २४०१२ * मिलिंद आणि रेवती नाटे, वडाळा (पू), रु. ५००० *अरविंद एस. जोशी, गोरेगांव (पू), रु. २०००० *अशोक केळकर, माटुंगा रु. १०००० *गायत्री पी. महात्मे, चेंबूर रु. २७००० *प्रफुल्ला दत्तात्रय सामंत, अंधेरी (प),३०००० *सुमंगला आर. कोथळकर, सायन(प), रु. ३५००० ल्लतन्मय प्रवीण पोतदार, जोगेश्वरी (पू), यांजकडून कै. अरविंद प्रेमनाथ मानकामे यांच्या स्मरणार्थ रु. ४००० *सुप्रिया प्रवीण पोतदार, जोगेश्वरी (पू), यांजकडून कै. दशरथ कोडाल यांच्या स्मरणार्थ रु. २००० *वैभव सुरेश चौधरी, पालघर रु. २००० *मीनाक्षी अनंत फडणीस, माहिम रु. २०००० *अशोक अनंत फडणीस, माहिम रु. २०००० *स्नेहलता अशोक फडणीस, माहीम रु. २०००० *नितीन जैतपाल, बोरिवली (प), रु. ५००० *अनिल मनोहर बागकर, लालबाग रु. ५००२ *अनिल दत्तात्रय अधिकारी, मालाड (प), रु. ५००० *निलीमा गोडगे, बोरिवली (पू), रु. १००१ *नामदेव तिपण्णा कोरवार, विरार (पू), यांजकडून आई कै. अम्बाव्वा आणि वडील तिपण्णा कोरवार यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *अनुष्का निनाद ओझलवार, कांदिवली (प), रु. ३००० *संभाजी शिवाजी गांवकर, कांजुरमार्ग रु. ९००० *वृंदा अनंत लोवलेकर, सांताक्रूझ (पू), रु. ४०००० *सुलभा रमेश कुलकर्णी, नाशिक रु. ३००० *डॉ. शुभदा मोहन माजगांवकर, सटाणा रु. ३०,००० *शंकरराव पाटील,तळेगाव दाभाडे रु. ५०५०० *नेहा जोशी,भूगाव, पुणे रु. ५००० *श्रीकृष्ण कारेकर, पुणे रु. ५००० *मनोज पिसे, पुणे रु. ५००० *अनिल काटदरे, सातारा रु. ६००० *शैलजा काटदरे, सातारा रु. ६००० *मे. बी. ए. काटदरे, सातारा रु. ६००० *विनायक मुळे, पुणे रु. ८००० *डॉ. अदिती जोशी, पुणे रु. १०००० *अनामिक, पुणे रु. १०००० *वीणा जोशी, पुणे रु. ४१००० *सुधा दिवेकर, पुणे रु. २५००० *ह. के. नाडगौडा, निगडी, पुणे रु. ५५०५ *अस्मिता खातू, पुणे (कै. सविता वरवाटकर यांच्या स्मरणार्थ) रु. २००० *बी. डी. कुलकर्णी, पुणे रु. १००० *अनुराधा आठवले, बांद्रा (पू), रु. १९५००० *डॉ. विनय अरविंद माळवदे, कुर्ला रु. १००००० *रमाकांत एस. मांजरेकर, गोरेगांव (प), रु. ४००१ *निनाद चंद्रशेखर राऊत, दादर, यांजकडून कै. चंद्रशेखर आणि विदुला चंद्रशेखर राऊत यांच्या स्मरणार्थ रु. १३०००
(क्रमश:)
‘दानयज्ञ’ सांगतेकडे..
लोकसत्ता कार्यालयांत १५ ऑक्टोबपर्यंत धनादेश स्वीकारले जाणार आहेत. लोकसत्ताकडे जमा व नोंद झालेले धानादेश येत्या काही दिवसांत एका समारंभात यंदाच्या १० संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.