समर्पण भावनेने रचनात्मक कार्य करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उक्रमांतर्गत करून दिला. सेवावृत्तीला अर्थबळ मिळावे हा या उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात आहे.
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
*मीरा कारंडे, ठाणे रु. ९५००० *वीणा श्रीधर निमकर, चेंबूर रु. ५०००० *मुग्धा उदयराज तांबे,डोंबिवली रु. ५०००० *दिलीप म. गांधी, कल्याण रु. ३५००० *रंजन एम. कोतवाल, ठाणे रु. २५००५ *एम. पी. कोतवाल, ठाणे रु. २५००५ *डॉ. आसावरी देशपांडे, मुलुंम्ड रु. १५००० *विजय एस. बारवेकर, ठाणे रु. १०००० *ए. जी. केतकर, माहिम रु. ९००० *सुजाता ए. ठाकूर, मुलुंड रु. ६००० *सुनील पेंढारकर, वाशी रु. ६००० *संजय बी. पोलसने, ठाणे रु. ५५०० *पुष्पलता रमेश आळवे, चेंबूर रु. ५००० *अभिजीत भिडे, ठाणे रु. ५००० *जयश्री सुभाष परब, ठाणे यांजकडून कै. सुभाष पांडुरंग परब यांच्या स्मरणार्थ रु. ४००२ *शामकांत पंढरीनाथ सोनगिरे, डोंबिवली रु.२२०० *अरुण अनंत पेंढरकर, ठाणे रु. २००० *किसन रामचंद्र ठाकरे, ठाणे रु. ११११ *केतकी गुरुनाथ भागवत, डोंबिवली रु. ११११ *राजन र. म्हात्रे, वरळी रु. ११०१ *नीलम राजन म्हात्रे, वरळी रु.११०० *सुहासिनी चंद्रकांत सावंत, कळवा यांजकडून कै. चंद्रकांत सावंत यांच्या स्मरणार्थ रु. ११०० *विजय हरिश्चंद्रे, कर्जत रु. १०१७*विनीत विजय चव्हाण, चेंबूर रु. ७००० *शीला विनय पराडकर, जोगेश्वरी (पू), रु. २५०० *सुहास पांडुरंग राऊत, अंधेरी (प), रु. ४००० *डॉ. मिलिंद नवलाखे, परेल (पू), रु. १५०० *उमा शंकर नाबर, बोरिवली (प), रु. ५००० *जयश्री प्रकाश डोंगरे, दहिसर (पू), रु. २१०० *संध्या विनय गोकर्ण, बांद्रा (प), रु. ५५०० *स्पेक्ट्रम सोल्यूशन अॅन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. सुरत रु. १०००० *अनुराधा नरसाळे, ताडदेव रु. २५०००
(क्रमश:)
धनादेश खालील नावाने काढावा. संस्थेचा पॅन क्रमांक माहितीसाठी देत आहोत.
‘सांगली जिल्हा नगर वाचनालय’
Sangli Jilha Nagar Vachanalay
PAN – AABTS4344N
‘भारत जोडो युवा अकादमी’
Bharat Jodo Yuva Academy
PAN – AAATB1286B
जयहिंदू एज्युकेशन फाऊंडेशन
Jaihind Education Foundation
PAN – AACTJ1065E
‘स्नेहवन’
Snehawan
PAN – AAQTS5600L
नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड
NAWPC
PAN – AABTN2448J
स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट
Swarankit Charitable Trust
PAN – AAETS9566M
नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा
Navshikshan Prasarak Mandal, Panhala
TAN – KLPK01403D
पाणवठा फाऊंडेशन
Panvatha Foundation
PAN – AAGAP8760R
वसुंधरा संजीवनी मंडळ
Vasundhara Sanjivani Mandal
PAN – AAFCV4315F
‘दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था’
Daspati Vibhag Ramvardayini Shikshan Sanstha
PAN – AACTD2554L
‘दानयज्ञ’ सांगतेकडे..
लोकसत्ता कार्यालयांत १५ ऑक्टोबपर्यंत धनादेश स्वीकारले जाणार आहेत. लोकसत्ताकडे जमा व नोंद झालेले धानादेश येत्या काही दिवसांत एका समारंभात यंदाच्या १0 संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.
