
आयआयएम बंगळूरु’मध्ये शिकायचंच, अशी जिद्द अंगात असल्याशिवाय इथे पोहोचता येत नाही.

आयआयएम बंगळूरु’मध्ये शिकायचंच, अशी जिद्द अंगात असल्याशिवाय इथे पोहोचता येत नाही.

१९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या हृदयात भरविलेली धडकी आजही कायम आहे.

आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणारे १४ जण यंदाचे ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरले.

भविष्यात हाती नेमके काय लागेल हे माहीत नसतानाही तरुण पिढी कष्ट घेते.

तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी कृपाली बिडये हिचे काम महत्त्वपूर्ण आहे.

नवे वर्ष सुरू होताना नवे संकल्प केले जातात. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षांचा पहिला दिवस.

जशी फाल्गुनात उरलीसुरली थंडी विरत जाते; तसं पुनवंचा चांदही सरता सरता होत जिरत जातो.

वर्षभरात एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा महाकाय देवमाशांचे मृतदेह इथल्या किनाऱ्यांवर आढळले.

साठ ते ऐंशीचे दशक वैविध्यपूर्ण लिखाणाने गाजविणाऱ्या भानू शिरधनकर यांची पुस्तके आज वाचकांना माहिती नसल्याने विस्मृतीत गेली आहेत.

ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर नऊ हजार सहाशे किलोमीटर पसरलेली आहे.

भारतासारख्या प्राचीन देशाची खरी समृद्धी त्याच्या ‘भाषिक आणि सांकृतिक वैभवात’ आहे
