
घरोघरी हातमाग चालू लागले आणि आसामी महिलांचे पारंपरिक पोशाख तयार होऊ लागले.

घरोघरी हातमाग चालू लागले आणि आसामी महिलांचे पारंपरिक पोशाख तयार होऊ लागले.

२६/११ च्या सागरी दहशतवादी हल्ल्यानंतर आता किनारपट्टी सुरक्षेची सर्वच परिमाणे बदलली आहेत.

केरळ, तामिळनाडूमध्ये नवीन वर्षांच्या प्रारंभी जी कडाक्याची थंडी पडली ती अद्याप कायम आहे.


अंथरायला आणि पांघरायला घोंगडीचा वापर एकेकाळी घरोघरी दिसून यायचा.

देशात २०१७ मध्ये झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल २७ हजार ३१२ हत्ती आढळले.

पश्चिम बंगालमध्ये अत्यंत आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या हिल्सा माशांचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत कमी होत गेले आहे.

उडुपीमधील हॉटेल व्यावसायिकांची पुढची पिढी या व्यवसायात यायला तयार नसल्याचे चित्र आहे.

आज पन्नाशीत असलेल्यांसाठी त्यांनी लहानपणी पाहिलेली सर्कस म्हणजे एक थरार असतो.

स्त्रियाच स्रीविरोधी भूमिका घेतात आणि एकमेकींच्या प्रगतीच्या आड येतात असं चित्र नेहमी मांडलं जातं.

नागालॅण्डमध्ये केली जाणारी अमुर फाल्कनची कत्तल थांबवून त्यांचं संवर्धन करण्यात वन्यजीवप्रेमींना यश आलं आहे.

आदिवासी महिलांना नुकताच कुटुंबनियोजनाचा अधिकार मिळवला.