
पहिल्या दिवशी भुलेश्वर-दादरहून फुलबाजारातून हार-कंठीबरोबर केवडा-कमळ-पत्री आणली जायची.

पहिल्या दिवशी भुलेश्वर-दादरहून फुलबाजारातून हार-कंठीबरोबर केवडा-कमळ-पत्री आणली जायची.

मंदिराच्या प्रवेशद्वारीच मोठा फलक दृष्टीस पडतो. त्यातील मजकूर वाचल्यावर मंदिराचा इतिहास समजतो.

देवघरात त्याची एकटय़ाची किवा त्याच्याच आठ रूपांची अष्टविनायक म्हणून पूजाअर्चा करणेही शक्य आहे.

मराठवाडा-खानदेश भागामध्ये गणपतीपेक्षाही महत्त्व असते गौरीला. इकडे त्याला महालक्ष्म्या असे म्हटले जाते

गणपतीची मूर्ती आणण्यापूर्वी अनेक ठिकाणी सजावट केली जाते. विशिष्ट थीमचा वापर केला जातो.

गणपतीत केली जाणारी ही फोटोग्राफी हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात अर्थातच वैयक्तिक राहात नाही.

प्रचंड शक्तीसमोर आपला निभाव कसा लागणार या भीतीतून माणसाने देव आकारास आणले.


गणेशमूर्तीच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने.


गणेशोत्सव म्हणजे सर्वामध्ये चैतन्य आणणारा सण. या धावपळीची सुरुवात होते बाजारपेठांपासून.

वर्धा जिल्ह्य़ातील दहापुतेंच्या घरात स्त्री मूर्तिकारांची परंपरा जोपासली गेली आहे.