
वाहन उद्योगाला चालना देणे आणि प्रदूषण कमी करणे हे या धोरणामागचे उद्देश आहेत.

वाहन उद्योगाला चालना देणे आणि प्रदूषण कमी करणे हे या धोरणामागचे उद्देश आहेत.

अस्थिरोगतज्ज्ञ असल्याने करोना रुग्णांवर उपचार करण्याशी माझा फारसा संबंध नाही.

मूळच्या- २ एप्रिल २०१८च्या अनाथ आरक्षणात किमान अनाथांच्या ‘अ’ गटाला तरी आरक्षण मिळण्याला वाव होता.


सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते. पाण्याच्या पृष्ठभागावरचे तापमान वाढते. वाफेने बुजबुजली तापलेली हवा वरवर जाते

गेल्या दीड वर्षांपासून कोविड साथीमुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे.

सरकारने पामसाठी सातत्याने इतके करूनही २०३० पर्यंत त्याचे उत्पादन २८ लाख टनपर्यंतच होणार आहे.

‘स्वतंत्र’ भारताचा राष्ट्रवाद हा धर्मभेदमूलक भयस्मृतींपासून मुक्त असू शकतो, हे ओळखायला हवे..

करआकारणीच्या बाबतीत निश्चिती आणि सहजतेने त्याचा अंदाज लावण्याची हमी हा आता केवळ वादाचा मुद्दा राहिलेला नाही.

संपुआ सरकारच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती आजच्यापेक्षा जास्त होत्या.

जमिनींवरील मालकी हक्क भूमिपुत्रांपुरता सीमित ठेवणारी इतरही राज्ये आहेत.

एकीकडे ऊर्जेची वाढती मागणी आणि दुसरीकडे पुरवठय़ातील परावलंबित्व या कात्रीत अडकलेली ही साखळी आहे