गेली अनेक वर्षे लाखमोलाच्या दहीहंडीमध्ये यंदा मुंबईने ठाण्याला मागे टाकले आहे. घाटकोपरमधील ५१ लाखा रुपयांच्या दहीहंडीकडे यंदा तमाम गोविंदा पथकांचे लक्ष लागले आहे. मात्र १२ थरांची अट अशक्यप्राय असल्यामुळे ही दहीहंडी हवेतच लटकत राहण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये लाखमोलाच्या दहीहंडय़ा बांधणाऱ्या संस्था म्हणून ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठान आणि विहंग प्रतिष्ठानने प्रसिद्धी मिळविली होती. गेली अनेक वर्षे मोठय़ा दहीहंडय़ा बांधून ठाण्याची मक्तेदारी कायम ठेवली होती. त्यामुळे मुंबईतील दहीहंडी पथकांचे पाय दुपारनंतर ठाण्याकडे वळू लागले. मात्र यंदा घाटकोपरमध्ये राम कदम मित्र मंडळाला आव्हान देण्यासाठी जाणता प्रतिष्ठानने ५१ लाख रुपयांची दहीहंडी बांधली आहे. त्यामुळे यंदा गोविंदा पथकांचे लक्ष घाटकोपरवर केंद्रीत झाले आहे. दोन आयोजकांमधील चुरशीचा लाभ उठविण्यासाठी पथकांचे पाय घाटकोपर वळण्याची शक्यता आहे.
जाणता प्रतिष्ठान, अमृत नगर, आर सिटी मॉलजवळ, घाटकोपर
१२ थर – ५१ लाख रु.
ताराबाई बडगुजर फाऊंडेशन, वांद्रे-कुर्ला संकुल मैदान
पाच थर – ५,५०० रु.
सहा थर – ६५०० रु.
सात थर – १५,००० रु.
आठ थर – १,००,००० रु.
नऊ थर – ३,३३,००० रु.
दहा थर – २२,००,००० रु.
महिलांसाठी
पाच थर – ११,००० रु.
सहा थर – १३,००० रु.
सात थर – २५,००० रु.
आठ थर – ३,००,००० रु.
तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन, देवीपाडा मैदान,
पाच थर – ३००० रु.
सहा थर – ५००० रु.
सात थर – ७००० रु.
आठ थर – २५००० रु.
नऊ थर – १,००,००० रु.
संघर्ष, वर्तकनगर, ठाणे<br />६ थर – १५,००० रु.
७ थर – २५,००० रु.
८ थर – १००,००० रु.
९ थर – १५,००,००० रु.
१० थर – २५,००,००० रु.
महिलांसाठी
६ थर – ५१,००० रु.
७ थर – १,००,००० रु.
संकल्प प्रतिष्ठान, रहेजा कॉम्प्लेक्स, ठाणे
६ थर – ५००० रु.
७ थर – १५,००० रु.
८ थर – १,००,००० रु.
९ थर – ५,५५,००० रु.
ठाण्यासाठी विशेष – १,११,००० रु.
महिलांसाठी – ५१,००० रु.
आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, शिवाजी चौक, तलावपाळी, ठाणे
मुंबईसाठी – १,११,१११ रु.
ठाण्यासाठी – १,११,१११ रु.
महिलांसाठी – ५१,००० रु.
विविध थरांसाठी १००० रु.पासून १०,००० रु.पर्यंत
टेंभी नाका, ठाणे
सोन्याची दहीहंडी
मानाची दहीहंडी २,५१,००० रु.
मनसे आणि एकलव्य सार्वजनिक संस्था – शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदयनगर, काळाचौकी
२७ लाख रुपये
६ थर – २,००० रु.
७ थर – ५,००० रु.
८ थर – ५१,००० रु.
९ थर – ९,००,००० रु.
१० थर – २७,००,००० रु.
अंधेरी उत्सव सेवाभावी संस्था, कोराकेंद्र मैदान, बोरिवली (प.)
२१ लाख रुपये
५ थर – ३००० रु.
६ थर – ३००० रु.
७ थर – ५००० रु.
८ थर – २१,००० रु.
संस्कार प्रतिष्ठान – दहिसर
२१ लाख रुपये
सलामीसाठी ५००० रु.
सहा थर – ७००० रु.
सात थर – ८००० रु.
आठ थर – १०००० रु.
नऊ थर – २५००० रु.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८, ठाकूरद्वार, गिरगाव
३,३३,३३३ रुपये
पाच थर – ५०० रु.
सहा थर – १००० रु.
सात थर – ५००० रु.