पनवेल विभागाच्या अखत्यारीतील तळोजा उपक्रेद्रातही दुरूस्तीचे काम हाती घेणार असल्याने तळोजा एमआयडीसी भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे म्
तसेच तुभ्रे व एमआयडीसीतील काही विभागात शनिवारी वीज पुरवठा होणार नाही म्
तसेच तळोजा एमआयडीसीच्या काही परिसरातही विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महावितणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
पनवेल-तळोजामध्ये वीज नाही
पनवेल विभागाच्या अखत्यारीतील तळोजा उपक्रेद्रातही दुरूस्तीचे काम हाती घेणार असल्याने तळोजा एमआयडीसी भागात विद्युत पुरवठा
First published on: 25-01-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power cuts in panvel taloja