09 March 2021

News Flash

शिवसेना नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांचा पामबीचवर धुमाकूळ

त्यामुळे नाराज झालेल्या तक्रारदारांनी एन. आर. आय. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पनवेलमधील पडीक जलस्रोतांचा विकास सिडकोने करावा

पनवेल तालुक्यात लहान-मोठय़ा धरणांमधील पाणी, नियोजन नसल्याने वाया जात आहे, आजही तळोजासारख्या वसाहतीमधील रहिवाशांना दिवसभरात अर्धा तास पाणीपुरवठा सिडकोकडून होतो.

देशव्यापी संपात उरणमधील कामगारांचा सहभाग

केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी केंद्रीय पातळीवरील कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी बंदची हाक दिली असून या बंदमध्ये उरण तसेच जेएनपीटी परिसरातील विविध विभागातील कामगार संघटना सहभागी

तो आला.. त्याला पाहिले.. आणि तो ‘राजा’ झाला

गावागावांत, माळरानावर दिसणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हल्ली दिसेनासा झाला आहे. परंतु तो आपल्या गावात जरी कोणाला दिसला किंवा त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याला पाहण्याचा मोह काही आवरत

रुग्णालयांची सफाई वादाच्या भोवऱ्यात

रुग्णालयाच्या सफाई कामाची निविदा न काढताच एकाच कंत्राटदाराला नियमबाहय़ पद्धतीने काम दिले जात आहे.

रानसई धरणातील पाणी आटले..

उरण तालुका व येथील औद्योगिक परिसराला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उरणमधील पावसाची सरासरी कमी झाल्याने रानसई धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे.

पनवेल-दादर वातानुकूलित बससेवा पुन्हा सुरू

कोणताही गाजावाजा न करता पनवेल ते दादर (शिवाजी चौक) या मार्गावर धावणारी वातानुकूलित बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) मंगळवारपासून सुरू केली.

जेएनपीटी कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी

जेएनपीटीमधील कामगार विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपली असतानाही कामगार विश्वस्तांची नियुक्ती अद्याप केलेली नाही.

सर्पमित्राच्या धाडसामुळे कुटुंब बचावले

उरण तालुक्यातील सारडे गावातील एका मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला नागापासून वाचविण्यात सर्पमित्राला यश आले आहे.

एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडले

नवी मुंबई महानरगपालिकेच्या परिवहन सेवेला पुरस्कार मिळालेला असताना दुसरीकडे मात्र बस नसल्याने प्रवाशाचा खोळंबा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

विमानतळासाठी सिडको ५६५ कोटी रुपये खर्च करणार

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगी लोकसहभागातून बनविला जाणार असला तरी सिडको या वर्षी या प्रकल्पावर ५६५ कोटी ५६ लाख रुपये खर्च करणार असून शहरात चक्क पर्यटन वाढावे यासाठी

आवक कमी, तरीही कांद्याचे भाव स्थिरावले

कांद्याची भाववाढ सरसरी शंभरी गाठण्याकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना कांद्याची वाढलेली आयात...

कामगाराला किमान वेतनही का मिळत नाही?

ब्रिटिश सरकारने जे किमान वेतन ठरविलेले होते. त्याला महागाईची जोड दिल्यास जे वेतन होईल तितकेही वेतन आज स्वतंत्र भारताच्या ६८ वर्षांनंतर कामगाराला का मिळत नाही

नियम मोडून मंडप रस्त्यातच

मुंबई, ठाण्यात रस्त्यावर सभामंडप टाकणाऱ्या उत्सवी मंडळाच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू असताना नवी मुंबईत मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम व अटी मंडळांच्या गावी नसल्याचे चित्र आहे.

अखेर एनएमएमटीच्या बससेवेला पनवेल नगर परिषदेची मंजुरी

पनवेल नगर परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बससेवेला सामान्य प्रवाशांच्या हितासाठी बिनशर्त परवानगी दिली आहे.

व्यवसायातील अनियमितता व दुष्काळामुळे ‘दर्याचा राजा’ कर्जबाजारी

गौरी-गणपती, होळी या सणांबरोबरच नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाचा आनंदाचा व महत्त्वाचा सण मानला जातो.

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांचा आरोग्य विभागावर संताप

स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या गलाथान कारभारावर स्थायी समिती सदस्यांनी जोरदार टीका केली.

पोलिसांशी समन्वय साधण्यासाठी गणेशोत्सव महासंघाची स्थापना

गणेशोत्सव २० दिवसांवर आला तरी पनवेत तालुक्यातील सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळू शकली नाही.

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही साडेबारा टक्के भूखंडाची आस

सिडकोच्या नैना प्रकल्पासाठी आम्ही ५० टक्के जमीन दिली, तर त्याबदल्यात सिडको आम्हाला नवी मुंबई शहर प्रकल्पाप्रमाणे साडेबारा टक्के ...

शेतकरी आंदोलनाच्या स्मृती जतन होणार

शेतकऱ्यांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ व १७ जानेवारी १९८४ ला झालेल्या उरणच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी आंदोलनाला ३१ र्वष पूर्ण झाली.

आजच्या सर्वसाधारण सभेत एनएमएमटी बससेवेचा निकाल

सामान्य पनवेलकर प्रवाशांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा मिळू शकणार की नाही, याबाबतचा ठराव शुक्रवारच्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

अश्लील संदेश पाठविणारा पोलिसांच्या जाळय़ात

कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना मोबाइलवरुन अश्लील संदेश पाठविणाऱ्या तरुणाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

गणेशोत्सवानिमित्त उरणमधून एस.टी.च्या जादा बसेस

नोकरी, व्यवसायानिमित्त उरणमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची संख्या मोठी असून या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी वेळेत ...

नगरसेवकांचा ‘गोंधळ’; सभागृहाचे कामकाज दोन तास ठप्प

पालिकेतील जमा-खर्चाचा विचार करताना पालिकेत झालेल्या अतिक्रमण घोटाळ्याचाही विचार करण्यात यावा अशी टीका ...

Just Now!
X