मिरज येथील ज्येष्ठ शिक्षिका संजीवनी गणेश जोशी (वय ७७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील पत्रकार मिथिलेश जोशी यांच्या त्या आई होत. श्रीमती जोशी यांनी मिरजप्रमाणेच पुणे जिल्हय़ातील राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
शिक्षिका संजीवनी जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन
मिरज येथील ज्येष्ठ शिक्षिका संजीवनी गणेश जोशी (वय ७७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
First published on: 30-01-2013 at 08:27 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior teacher sanjivani joshi died due to old age