पनवेल एमजीपी पाणीपुरवठा पाइपलाइन्सच्या दुरुस्तीचे काम सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कळंबोली आणि पनवेलमधील पाणीपुरवठा २३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते २४ तारखेच्या सकाळी ८ पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा साठा करून तो जपून वापरावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
कळंबोली, नवीन पनवेलमध्ये उद्या, परवा पाणी नाही
पनवेल एमजीपी पाणीपुरवठा पाइपलाइन्सच्या दुरुस्तीचे काम सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कळंबोली आणि पनवेलमधील पाणीपुरवठा
First published on: 22-01-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut tomorrow and day after tomorrow in kalamboli new panvel