पंकजा मुंडेंचे मौन; समर्थक आक्रमक पंकजांचे मौन आणि समर्थकांच्या संतापाबाबत पक्ष नेतृत्व नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 11:07 IST
“९० हजार ते १ लाख कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले”; ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा गंभीर आरोप ९० हजार ते १ लाख कोटी रुपये इतका सार्वजनिक पैसे विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 20:29 IST
धक्कादायक! बीडमध्ये सख्ख्या भावाकडून महिला नायब तहसीलदाराच्या मान-डोक्यावर कोयत्याने वार, प्रकृती गंभीर केज तहसील कार्यालयात घुसून महिला नायब तहसीलदारांवर कौटुंबिक कलहातून हल्ला झाल्याची घटना सोमवारी (६ जून) घडली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 21:12 IST
बीडमध्ये भीषण अपघात; रिक्षा आणि कारच्या धडकेत चौघांचा मृत्यू, पाच जण जखमी! बीडमध्ये रिक्षा आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2022 21:58 IST
विधान परिषदेबाबत पंकजा मुंडे यांची मन की बात, पक्ष घेईल तो निर्णय मान्य असे जाहीर करत व्यक्त केली इच्छा पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत मोठ्या जबाबदारीची मन की बात अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. By सुहास सरदेशमुखMay 29, 2022 10:57 IST
पंकजा-धनंजय मुंडे यांची राजकीय वेढ्यातून सुटकेची धडपड दोन्ही मुंडे संपर्क वाढवत राजकीय वेढ्यातून सुटण्याची धडपड करत आहेत. By सुहास सरदेशमुखUpdated: May 26, 2022 13:44 IST
बीड : “तुला जास्त ताण होत असेल, तर एखादे वर्ष जाऊ दे”; पालकांच्या समजुतीनंतरही सीएचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या सनदी लेखापाल (सीए) होण्याचे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरातील शिवतेज कॉलनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 20:40 IST
एखादा विद्यार्थी ‘ढ’ असल्याने सारखा नापासच होत असेल, तर किमान शेजारच्याचं पाहून तरी पास झालं पाहिजे : खासदार प्रीतम मुंडे भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशचं उदाहरण देत महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2022 20:30 IST
आष्टीजवळ गुन्हेगारांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन कर्मचारी जखमी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पारोडी (ता.आष्टी) येथे घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 21:24 IST
“आम्ही चोर, गुन्हेगार नाही”, बीडमध्ये निरपराध असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी कुटुंबाने घराला बसवले सीसीटीव्ही असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 15:54 IST
बीड-अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात, प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील चौघांचा मृत्यू अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 11:43 IST
VIDEO: “ताई तुम्ही काळजी करू नका, तो बरा आहे,” धनंजय मुंडेंनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण; दोन मिनिटात रुग्णवाहिका हजर अपघात झाल्याचं पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2022 11:57 IST
Maharashtra Breaking News Live Updates: नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजपात असंतोष; प्रचार न करण्याची नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची भूमिका!
Gold-Silver Price on 2 May 2024: ग्राहक आनंदी! मोठ्या उसळीनंतर खाली कोसळले सोन्याचे भाव, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
युजवेंद्र चहलची ‘या’ भारतीय खेळाडूविरुद्ध कॉपीराईट तक्रार; पुराव्यासहित केली पोस्ट; चाहत्यांचा ‘युझी’ला पाठिंबा, पाहा
अमित शाहांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला म्हणून झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंटवर कारवाई; खात्यावर Account Withheld चा संदेश!
पॅलेस्टाईन-इस्त्रायल संदर्भात पोस्ट केली म्हणून शाळेच्या मुख्यध्यापिकेला मागितला राजीनामा; मुंबईतील प्रकार