चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून, न्यायालयाने प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती हटविली आहे. त्यामुळे बँकेच्या…
पर्यटकांना सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वनविभागाच्या मदतीने १६ प्रवेशद्वारांवरून मचाणीवर पोचवले आहे. तर कोर क्षेत्रातील ९६ मचाणीवर वन कर्मचारी सहभागी झाले…
चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण आणि त्याचा शहरातील रहिवाशांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, यावर न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले…