बेल्जियमचा संघ रविवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपले विजेतेपद राखण्याच्याच इराद्याने मैदानात उतरेल, तेव्हा अंतिम फेरीत त्यांच्यापुढे जर्मनीचे आव्हान असेल.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने या वर्षी पुनरागमनात पुरुष एकेरी गटाची अंतिम फेरी गाठत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस…
पहिल्या सामन्यात फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचे रविवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दमदार पुनरागमनाचे लक्ष्य…
स्वातंत्र्यानंतर हरित क्रांतीचे आव्हान एक दशकभर आपल्या खांद्यावर वागवणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांचे हे (२१ जानेवारी १९२२) जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त त्यांच्या…
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार नेमकं कोण चालवतंय, याची सतत चर्चा होत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोरील माइक ताब्यात घेण्यावरून विरोधकांनी मारलेले…
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकडे सगळ्याच पक्षांचे लक्ष लागले आहे. गेल्या सहा महिन्यांमधील राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांनी या निवडणुकीमधील औत्सुक्य आणखी…