scorecardresearch

काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) हा भारतातील मोठा राजकिय पक्ष आहे. काँग्रेसची (Congress) स्थापना २८ डिसेंबर इ. स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली.

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ (Indian National Congress) म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते. नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. सध्या या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ६० वर्षे काँग्रेस सत्तेत होती.

२०१७ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला भाजपाकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, या काँग्रेस मंडळींनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले आहे. तर डॉ राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भुषवले आहे.
Read More
What PM Modi Said?
पंतप्रधान नरेंद्र मोंदींची घणाघाती टीका, “उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..”

कोल्हापूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

kolhpur lok sabha seat, Kolhapur, pm Narendra modi, pm Narendra modi criticises congress, Congress seeing a Dream to giving five Prime Ministers, five year tenure of lok sabha, lok sabha 2024, kolhapur, hatkanagale, bjp, narendra modi in kolhapur, narendra modi public meet in Kolhapur,
पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याची काँग्रेसची नीती देशातील जनता सहन करणार नाही – नरेंद्र मोदी

दहा वर्षाच्या कालावधीत भाजपने स्थिर सरकार देऊन देशाची अतुलनीय प्रगती केली आहे. पाच वर्षात देशाला पाच पंतप्रधान देण्याचे स्वप्न काँग्रेस…

sangli lok sabha seat , Jayant patil, former bjp mla Vilasrao jagtap accuses, Vilasrao jagtap accuses Jayant patil, not getting sangli lok sabha seat to congress, vishal patil,
काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीत जयंत पाटीलच खलनायक – माजी आमदार विलासराव जगताप

सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी करण्यात आलेल्या राजकीय खेळीमध्ये आमदार जयंत पाटील हेच खरे खलनायक असल्याचा गंभीर आरोप भाजपचे…

first elections conducted using EVMs
EVM वापरून झालेल्या पहिल्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या रद्द, नेमके काय घडले होते?

केंद्र सरकारने मशिन्सच्या वापरास मान्यता दिली नाही, परंतु ECI ने कलम ३२४ अंतर्गत आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर केला, ज्यामुळे त्यांना…

Maharashtra Congress leader Naseem Khan
‘एमआयएम’ अन् वंचितची ऑफर आहे का? काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या राजीनाम्यानंतर नसीम खान यांनी स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला धक्का बसला. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक…

Congress announced candidates in Haryana
जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच

कुमारी शैलजा यांना सिरसामधून, दीपेंद्र सिंह हुडा यांना रोहतकमधून, वरुण चौधरी यांना अंबालामधून, जय प्रकाश यांना हिसारमधून, दिव्यांशु बुधीराजा यांना…

srirupa mitra chaudhary
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या ‘निर्भयादीदी’ची जादू; कोण आहेत श्रीरूपा मित्रा-चौधरी?

पश्चिम बंगालमधील मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार श्रीरूपा मित्रा-चौधरी यांनी आपल्या अनोख्या प्रचाराने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

naseem khan letter to congress
काँग्रेसला धक्का! माजी मंत्री नसीम खान यांनी मोठा आरोप करत प्रचाराला दिला नकार

काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्वपक्षावरच टीका करत लोकसभेचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष…

yogi adityanath
“काँग्रेसला अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे”, योगी आदित्यनाथ यांची टीका!

संभल लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार परमेश्वर लाल सैनी यांच्या प्रचारार्थ मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी येथे योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली.

Loksabha Election 2024 Goa Congress Viriato Fernandes BJP Constitution Narendra Modi
गोव्यावर भारताचं संविधान लादण्यात आलं? काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्यावरून वादाला फुटलं तोंड

भाजपा सत्तेत आली तर ते देशाचे संविधान बदलून टाकतील, असा आरोप काँग्रेसकडून केला जात असतानाच गोव्यातील एका काँग्रेस उमेदवाराने केलेले…

rahul gandhi on pm modi
9 Photos
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान; म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर भाष्य करताना दिसत नाहीत.” असेही राहूल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या