मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कमलनाथ-भूपेश बघेल यांना कोणते मतदारसंघ? मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. By अक्षय चोरगेUpdated: October 15, 2023 11:06 IST
हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीने अशोक चव्हाण संतापले, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा… By तुकाराम झाडेUpdated: October 15, 2023 10:44 IST
समोरच्या बाकावरून: पाच राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपची कसोटी! निवडणूक आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. By पी. चिदम्बरमOctober 15, 2023 01:39 IST
हरियाणा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर, महत्त्वाचे नेते राज्यभर दौरा करणार! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, आप तसेच इतर पक्ष इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलेले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 15, 2023 00:20 IST
छत्तीसगडमध्ये भाजपाकडून दंगलखोर, धर्मांतरविरोधी उमेदवारांना तिकीट; काँग्रेसविरोधात हिंदुत्वाचा प्रयोग छत्तीसगड राज्यात ७ व १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. विद्यमान काँग्रेस सरकारला शह देण्यासाठी भाजपाकडून हिंदुत्वाचा पुरस्कार… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2023 20:57 IST
“उदयपूर ठरावावर चर्चा होऊ नये म्हणूनच…”, नरेंद्र जिचकार यांची काँग्रेसाध्यक्षांकडे तक्रार आमदार विकास ठाकरे १० वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आहेत. उदयपूरच्या ठरावानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्यांना पदमुक्त करायचे आहे. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 20:04 IST
श्रेयासाठी आमदार गाडगीळ यांचा खोटारडेपणा; पृथ्वीराज पाटील यांचा आरोप आताच त्यांना श्रेय घेण्याची धावपळ करावी लागते यामागे त्यांना कशाची भीती आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 19:40 IST
नवी मुंबई : ओबीसी समाजाचा कोटा कमी न होता मराठा समाजला आरक्षण दिलं पाहिजे, काँग्रेसची मागणी यावेळी सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 19:06 IST
विभागीय बैठकीत गोंधळ घालणारे नरेंद्र जिचकार यांच्या हकालट्टीचा शहर शिस्तपालन समितीचा ठराव नागपूर शहर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची तातडीची बैठक शुक्रवारी शहर काँग्रेसचे प्रधान महासचिव डाॅ. गजराज हटेवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 14:00 IST
“आमचे सरकार आल्यास कंत्राटी भरती रद्द करू”, विजय वडेट्टीवार यांचा दावा कंत्राटी पद्धतीने पाच वर्षे नोकरी केल्यानंतर पुढील आयुष्य युवकांनी जगायचे कसे? असेही ते म्हणाले. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 12:43 IST
काकांच्या सावलीतील पुतण्या… काकांच्या सावलीचा परिणाम होऊन त्यांच्या मार्गदर्शनातून धीरज देशमुखांमध्ये बदल झाला तर त्यांना चांगली संधी आहे. By प्रदीप नणंदकरUpdated: October 14, 2023 12:17 IST
काँग्रेसकडून ओबीसींची दिशाभूल; देवेंद्र फडणवीस यांची टीका, भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा समारोप भाजपने जितके मुख्यमंत्री दिले, त्यातील ३१ टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 04:00 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या
शाहरुख खानकडून मराठमोळ्या निलेश साबळेने घेतली ‘ही’ प्रेरणा, किस्सा सांगत भाऊ कदमांशी जोडलं खास कनेक्शन
मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावून आला ‘सनीभाई’; VIDEO तील जर्सी नंबर पाहून भारावले नेटिझन्स, म्हणाले, ‘अरे हा तर…’