scorecardresearch

congress mislead obc community over reservation say devendra fadnavis
काँग्रेसकडून ओबीसींची दिशाभूल; देवेंद्र फडणवीस यांची टीका, भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा समारोप

भाजपने जितके मुख्यमंत्री दिले, त्यातील ३१ टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

priyanka gandhi making false promises after kamal nath forcing says madhya pradesh cm shivraj singh chouhan
कमलनाथ यांच्या दबावामुळे काँग्रेसची खोटी आश्वासने – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची टीका

कमलनाथ गांधी कुटुंबावर दबाव आणून खोटय़ा घोषणा करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप चौहान यांनी केला.

Devendra fadanvis congress flag
“आमचा जात जनगणनेला विरोध नाही”, देवेंद्र फडणवीसांचं विधान; म्हणाले, “एकाच घरातून…”

काँग्रेस पक्ष नेहमी सांगतो ‘जितनी आबादी उतनी भागीदारी, मग एकाच घरातून इतके का पंतप्रधान कसे, याचे उत्तर काँग्रेस देणार का?

manse congress flag
टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे कशासाठी? काँग्रेस प्रवक्त्यांचा सवाल

राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या…

deputy cm devendra fadnavis, love shop opened by congress, Congress Love Shop Will Shut Down, Congress Love Shop Closes Soon
काँग्रेसचं प्रेमाचं दुकान बंद पडणार; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आरक्षण देताना…”

प्रेम दुकानात मिळत नाही. त्यांचं प्रेमाचं दुकान लवकरच बंद पडणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Gadchiroli Mana Community, Protest, Congress Leader Shivajirao Moghe, Former Minister Shivajirao Moghe Controversial Statement
माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरोधात माना समाज आक्रमक; वादग्रस्त विधान भोवले

काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपण सत्तेत आल्यास माना समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान…

bjp leader sudhir mungantiwar, nana patole pappu of maharashtra, sudhir mungantiwar calls nana patole as pappu
“नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू”, सुधीर मुनगंटीवार असे का म्हणाले…

इंडिया फॉर इंदिरा आणि इंदिरा फॉर इंडिया या विचाराच्या बाहेर ते पडत नाहीत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

faction fighting in Nagpur Congress
नागपूर काँग्रेसमधील गटबाजी कधी संपणार? बैठकीतील गोंधळामुळे कार्यकर्ते संतप्त

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये गेल्या दहा वर्षांत काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली. पण विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ,…

Cyclonic Circulation in Arabian Sea, Possibility of Rainfall in Maharashtra, Rain prediction maharashtra
Maharashtra News : ‘ऑक्टोबर हीट’ पासून सुटका होणार? अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीय स्थिती होण्याची शक्यता!

Supreme Court Hearing on Shivsena and NCP MLAs : राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स आणि इतर बातम्या वाचा

congress promises free education in mp,
मध्य प्रदेशात काँग्रेसचे मोफत शालेय शिक्षणाचे आश्वासन; प्रियंका गांधी यांची आदिवासीबहुल मंडलामध्ये सभा

राज्यातील मंडला या आदिवासीबहुल जिल्ह्यातील जाहीर प्रचारसभेत त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या आश्वासनाचाही पुनरुच्चार केला.

shivraj_singh_chouhan_and_kamal_nath
बेरोजगारी, ओबीसी ते आदिवासी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या केंद्रस्थानी ‘हे’ प्रमुख मुद्दे

मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपाची सत्ता असून, मुख्यमंत्रिपदी शिवराजसिंह चौहान आहेत. चौहान हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत

संबंधित बातम्या