scorecardresearch

Congress leader troll on Chandrayaan comment
VIDEO: “चांद्रयान ३ मधून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी…”; या वक्तव्यामुळे काँग्रेस नेता ट्रोल

काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे क्रिडामंत्री अशोक चंदना चांद्रयान ३ मोहिमेवर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे जोरदार ट्रोल झाले आहेत.

Congress, nagpur, congress leaders, loksamvad yatra
परस्परविरोधी गटांचे काँग्रेस नेते एका व्यासपीठावर, लोकसंवाद यात्रेची आढावा बैठक उत्साहात

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून पदयात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

BJP-congress
सांगलीत काँग्रेसचा उमेदवार ठरला, भाजपमध्ये बदलांचे वारे

लोकसभा निवडणुकीसाठी आठ महिन्याचा अवधी उरला असताना सांगलीत राजकीय हालचाली गतीमान तर झाल्या आहेतच, पण याचबरोबर बहुरंगी लढतीचे चित्र दिसत…

Mallikarjun Kharge
विश्लेषण : नवी कार्यकारिणी काँग्रेसला यश मिळवून देणार? खरगेंकडून सर्वसमावेशक धोरण?

मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जवळपास दहा महिन्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची फेररचना केली. ८४ सदस्यीय कार्यकारिणीत बंडखोर तसेच पक्षांतर्गत विरोधकांना यामध्ये…

kharge tells congress cadre to develop local leadership
ओबीसी मतांसाठी काँग्रेसची रणनीती; मध्य प्रदेशात जातनिहाय जनगणनेचे आश्वासन  

मध्य प्रदेश व राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ओबीसी राजकारणाला काँग्रेसकडून जातनिहाय जनगणनेच्या मागणीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

rahul gandhi and kcr
तेलंगणात मुस्लीम मतांसाठी काँग्रेसची खास रणनीती; BRS कडूनही महत्त्वाच्या योजनांना मुदतवाढ! प्रीमियम स्टोरी

लवकरच काँग्रेसचे नेते मुस्लीम समाजाच्या संस्था, लोकांशी चर्चा करणार आहेत. तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे.

MAHENDRA MALVIYA
काँग्रेसचे राजस्थानच्या मेवाडकडे विशेष लक्ष; जातीय समीकरण साधण्यासाठी महेंद्र मालवीय यांना कार्यकारिणीत स्थान!

मालवीय हे मेवाड प्रांतातील बागीदोरा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच राजस्थानच्या सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री आहेत.

sangram thopate
“आमच्याकडून संग्राम थोपटेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतं, पण…”, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवर यांची नियुक्ती झाल्यापासून थोपटे नाराज असल्याची चर्चा आहे.

What Congress Said About Bhujbal?
“छगन भुजबळांच्या मनात इतका ब्राह्मणद्वेष आहे तर मग देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी..”, काँग्रेसचा खोचक प्रश्न

महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात कमी बुद्धीचा माणूस म्हणजे छगन भुजबळ असंही कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या