काँग्रेस आपल्याच उमेदवाराला पाठिंबा देऊ नका, असे आवाहन मतदारांना करत आहे. यामागील नेमके कारण काय? याबद्दल जाणून घेऊ या.
काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा…
अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांचा छुप्या व अंतर्गत प्रचारावर जोर आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, याकडे…
जवळपास पहिल्या निवडणुकीपासूनच गांधी कुटुंबीयांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे या दोन मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी वडिलोपार्जित संपत्तीबाबत एक वक्तव्य केले, त्यावरून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.
भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये विस्तृत हवामानाचा एक अजेंडा मांडला आहे. हवामान बदलाविषयी पक्षांच्या जाहीरनाम्यात काय? यावर…
जातनिहाय जनगणना, देशाचे आर्थिक सर्वेक्षण आणि आर्थिक न्याय देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी अशा मुद्द्यांच्या आधारावर काँग्रेस या निवडणुकीमध्ये मूलभूत मुद्द्यांवर सामान्यांचे…
Viral Video: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील प्रचार सभेत केलेल्या भाषणात मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती, त्यानंतर…
पित्रोदांच्या भूमिकेपासून काँग्रेसने तातडीने फारकत घेतली तरी प्रचारसभांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची कोंडी केली आहे.
काँग्रेस अधिकाधिक कर लादून मारेल आणि तुमच्या पश्चातही तुमच्यावर वारसा कराचे ओझे लादेल, अशी टीका मोदींनी केली.
मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार असंही खरगे म्हणाले.