12 Photos Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश New Covid Variant BF.7: या आजारपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:20 IST
चीनमधील करोना उद्रेक कशामुळे? कोविड पॅनेलचे प्रमुख अरोरा यांनी सांगितलं, म्हणाले “तेथे चार…” मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:33 IST
“राज्यात अजून करोनाची लाट नाही, पण…”, मॉक ड्रीलनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं विधान; म्हणाले, “गर्दीच्या ठिकाणी…” नव वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता आरोग्य विभाग दक्ष By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 12:08 IST
देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव करोना प्रादुर्भावात वाढ होण्याच्या कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी व त्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मंगळवारी देशभरातील अनेक रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिक (मॉक… By पीटीआयUpdated: December 28, 2022 08:39 IST
राज्यात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी; ९८ टक्के रुग्ण ठणठणीत परदेशातील करोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असली तरी राज्यातील करोनाची सद्य:स्थिती मात्र सकारात्मक आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 08:45 IST
14 Photos PHOTOS : करोनाबाधितांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सज्जतेच्या आढाव्यासाठी विशेष मोहीम केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. By मयूर रत्नपारखेUpdated: December 27, 2022 17:55 IST
भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत जाहीर! जाणून घ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात किती रुपये मोजावे लागणार Bharat Biotech Covid-19 Nasal Vaccine Price : भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत जाहीर झाली आहे. जाणून घ्या सरकारी आणि खासगी… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 13:43 IST
अधिवेशनातील गदारोळात विदर्भातील प्रश्न मागे पडले नागपूर करारानुसार विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी याच भागात अधिवेशन घेण्याचे नियोजन असते. त्यासाठी नागपुरात अधिवेशन घेतले जाते. By चंद्रशेखर बोबडेDecember 27, 2022 15:01 IST
विश्लेषण: मेंदू खाणाऱ्या अमीबाने वाढवली जगाची चिंता; कशी होते लागण? लक्षणं व उपचार काय? प्रीमियम स्टोरी Brain-Eating Amoeba Symptoms, Treatment: दक्षिण कोरियामध्ये प्रथमच दुर्मिळ आणि संभाव्य प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा सापडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 11:14 IST
पुणे: महापालिकेची रुग्णालये सज्ज; शहरातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या उपप्रकारामुळे जगाच्या काही भागात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी भारतातील रुग्णसंख्येत अद्याप मोठे बदल… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 08:57 IST
Coronavirus: “करोनाला गांभीर्याने न घेण्याची सध्याची…”; राजेश टोपेंचा सल्ला, विद्यमान आरोग्यमंत्र्यांसंदर्भातही नोंदवली प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही मागील काही दिवसांमध्ये आढावा बैठकींमधून राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 09:13 IST
करोना प्रतिबंधासाठी पालिका सज्ज; रुग्णालयांतील सुविधांचा आढावा मुंबईतील रुग्णालये पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यात आली असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 09:02 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य