Page 22 of पर्यावरण News

yaas cyclone to hit west bengal
Cyclone Yaas : केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश, NDRF ही सज्ज; ‘यास’ चक्रीवादळ २६ मे ला धडकण्याची शक्यता!

यास चक्रीवादळ २६ मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पर्यावरणासाठी दक्ष

जमिनीच्या खाली ४ खड्डे खणले आणि जमिनीच्या वर कारवीचं कुंपण घालून ४ हौद तयार केले.