scorecardresearch

गजानन किर्तीकर

शिवसेनेतून सलग चार टर्म आमदार आणि आता सलग दुसऱ्यांदा खासदार राहिलेले गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी काही काळ राज्यमंत्री पदही भूषविले होते.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील शिवसेनेचा (Shivsena) एक आक्रमक चेहरा राहिलेले किर्तीकर विविध आंदोलनांच्या माध्यमातून सक्रीय राहिले आहेत.

गजानन किर्तीकर News

sanjay Raut
संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार

संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गटाने आता नव्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

Amol Kirtikar
“शिंदे गटात जाण्याचा निर्णय…”, गजानन कीर्तिकरांच्या प्रवेशावर पुत्राची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंबरोबरच”

अमोल कीर्तिकर म्हणतात, “राजकारणातील वादविवाद घरापर्यंत…”

supriya sule gajanan kirtikar
“राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय…”, सुप्रिया सुळेंचा गजानन किर्तीकरांना टोला!

सुप्रिया सुळे म्हणतात, “किर्तीकर हे खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांना…!”

arvind sawant gajanan kirtikar
“वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की…”, गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर अरविंद सावंतांचं टीकास्र!

अरविंद सावंत म्हणतात, “यामागे सत्ता हेच कारण आहे. चारदा आमदारकी, दोनदा खासदारकी दिली, मंत्रीपद दिलं. अजून काय करायला हवं पक्षानं?”

sanjay raut gajanan kirtikar shinde group
“गजानन किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात…”, संजय राऊतांचं टीकास्र; स्वत:चं दिलं उदाहरण!

संजय राऊत म्हणतात, “अमोल किर्तीकरने त्याच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. अमोल किर्तीकर आजही शिवसेनेसोबत आहे आणि राहील!”

gajanan kirtikar eknath shinde uddhav thackeray amol kirtikar
किर्तीकर पिता-पुत्रांमध्ये मतभेद? वडील शिंदे गटात, पण मुलगा अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच; गजानन किर्तीकर म्हणतात…!

गजानन किर्तीकर म्हणतात, “तो शिवसेनेत काम करायला लागला ते स्वत:च्या मर्जीनं. त्याच्यात आणि माझ्यात…!”

gajanan kirtikar uddhav thackeray eknath shinde
“मी एवढ्यासाठीच थांबलो होतो की…”, शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

गजानन किर्तीकर म्हणतात, “धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठी थांबलो होतो कारण…!”

Ramdas Kadam Gajanan Kirtikar
गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार? रामदास कदमांचं मोठं विधान, म्हणाले…

Ramdas Kadam On Gajanan Kirtikar : मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंवर नाराज असलेल्या गजानन किर्तीकरांबद्दल रामदास कदम यांनी मोठा दावा…

Gajanan Kirtikar Eknath Shinde
शिवसेनेचा आणखी एक नेता शिंदे गटात? गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकारी निवासस्थान वर्षावर भेट घेतली.

“ठाकरे सरकार फक्त म्हणण्यापुरतं; प्रत्यक्षात लाभ मात्र पवारांना…”; शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांचं मोठं विधान

ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते, असंही ते म्हणाले.

मंदगतीने अनेक कामे

अंधेरी ते गोरेगाव, िदडोशीपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत. तरीही अनेक प्रश्नांमध्ये हात घालण्याचा खासदार कीर्तिकर यांनी प्रयत्न केला.

पोलीस अकादमी गुजरात येथे नेण्यास कीर्तिकर यांचा विरोध

पालघर येथे स्थापन करण्यात येणारी राष्ट्रीय पोलीस अकादमी गुजरात येथे स्थलांतरित करण्यास खासदार गजानन कीर्तिकर यांनी विरोध दर्शविला आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नाही, रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेना नाराज

रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे असूनसुद्धा राज्याच्यादृष्टीने कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा न झाल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतल्यास २१ मंत्र्यांना तुरूंगाची हवा – कीर्तिकर

मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले असते तर राज्य मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असती, अशी टीका खासदार गजानन कीर्तिकर यांनी…

कोळीवाडय़ांना सीआरझेडमधून सूट मिळवून देणार – गजानन कीर्तिकर

मुंबईमधील कोळीवाडय़ांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. आजही अनेक नागरी सुविधा येथील रहिवाशांना मिळत नाहीत. या कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासात सीआरझेड अडसर…

धमक असल्यास अजितदादांनी लोकसभा लढवावी – कीर्तिकर

मावळ-शिरूरमध्ये तळ ठोकून उपयोग नाही. धमक असल्यास त्यांनीच निवडणूक लढवून दाखवावी, त्यांना तर बारामतीसुद्धा सोपी नाही, असे आव्हान शिवसेनेचे संपर्कप्रमुख…

‘सेना, भाजप, मनसे या तिघांनी मिळून सत्ताधाऱ्यांना दणका द्या’

तुमची तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांची मिळून होणारी एकोणसत्तर ही संख्या काही कमी नाही. त्यामुळे जेमतेम बहुमत असलेल्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही तिघांनी एकत्र…

मुख्यमंत्र्यांबाबत शरद पवार जनतेच्या मनातले बोलले -गजानन कीर्तीकर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेला शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी पाठिंबा…

शिवसेनेतील मरगळ कशी दूर होणार?

मनसेची सदस्यसंख्या आठवरून अठ्ठावीसवर गेली आहे आणि पक्षाचे कामही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पुणेकरांना दिसत आहे. त्यामुळे सेनेची रेघ मोठी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या