मिशन गोवा: कॉंग्रेस आणि तृणमुल कॉंग्रेस गोव्यात सक्रिय जवळपास दोन महिन्यांपूर्वी आपल्या विधिमंडळ पक्षाचे विभाजन टाळल्यानंतर, काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ आमदारांच्या दिल्ली वारीला वेग असल्याचं दिसून येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2022 15:36 IST
गोव्यातील ‘कर्लीज’ रेस्तराँच्या पाडकामाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, सोनाली फोगाट यांचा काय संबंध? भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे रेस्तराँ चर्चेत आले होते. मृत्यूच्या काही तासांपूर्वी याच रेस्तराँमध्ये फोगट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 13:33 IST
सोनाली फोगट मृत्यू प्रकरण: गोवा सरकारकडून ‘कर्लीज’ रेस्टॉरंट पाडण्यास सुरुवात, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई हरियाणामधील भाजपाच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा याच रेस्टॉरंटमधील पार्टीनंतर मृत्यू झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 11:51 IST
सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी नवी माहिती उघड, फार्महाऊसमधून महागड्या कार आणि फर्निचर गायब सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2022 20:54 IST
Sonali Phogat Death Case : गोवा सरकार सोनाली फोगट मृत्यू प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपवण्यास तयार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांना दिली माहिती; हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी केला होता फोन By मयूर रत्नपारखेAugust 28, 2022 15:56 IST
सोनाली फोगट मृत्यू प्रकरण: मृत्यूआधीच्या काही तासांपूर्वीचं CCTV फुटेज आलं समोर, गूढ वाढलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 21:08 IST
गोव्यातील झुआरी पुलावरुन चारचाकी गाडी नदीत कोसल्याने भीषण अपघात; चौघांचा मृत्यू गोव्यातील झुआरी पुलावरुन एक चारचाकी गाडी नदीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 28, 2022 20:19 IST
गोवा काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर,दिगंबर कामत यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी कामत आणि काँग्रेसचे आमदार मायकल लोबो यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा आरोप केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2022 00:37 IST
बंडखोरीच्या भीतीने काँग्रेसने पाच आमदारांना चेन्नईला हलवले; गोव्यात पुन्हा ऑपरेशन लोटस? गेल्या काहा दिवसांपासून गोव्यात काँग्रेचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2022 18:41 IST
“शहाजहॉंने ताजमहलसाठी निविदा काढली नव्हती, मग मी सरकारी कामांसाठी का काढू”, गोव्यातील मंत्र्याचं विधान गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 15, 2022 11:03 IST
गोवा काँग्रेसमधील बंडखोरीशी भाजपचा काहीही संबंध नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत काँग्रेसचे पाच आमदारांशी संपर्क होऊ शकला नसल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी त्यांचे विश्वासू मुकुल वासनिक यांना गोव्यात… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2022 19:57 IST
बंडखोरीच्या चर्चेमूळे गोवा काँग्रेस सजग, आमदारांशी संपर्क वाढवण्यासाठी केले बैठकांचे आयोजन कॉंग्रेसमधील बंडखोरीबाबत सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2022 15:45 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Video : पुण्यातील सिग्नल तोडणाऱ्या कार चालकाला अहंकार नडला! गाडी जेव्हा मागे घेण्यास सांगितले, तेव्हा काय घडले? व्हिडीओ होतोय व्हायरल
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
…म्हणून लोकप्रिय अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून काढले होते; खुलासा करत म्हणाल्या, “जया बच्चनपेक्षा मी चांगली…”
India-Pakistan Tensions: सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग; दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ, पाणीसुद्धा हिसकावले
तीन वर्षांच्या मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीची फाशी रद्द; न्यायमूर्ती म्हणाले, “…तर न्यायालयासमोर पर्याय नाही”