प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात म्हणणाऱ्या पडळकरांना वडेट्टीवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “नया नया पंछी…” राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2022 10:47 IST
“वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली” भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली टीका; तसेच, ओबीसी बांधवांना एक आवाहनही केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2022 11:28 IST
आरोग्य विभागाच्या भरतीवरून विधानपरिषदेत गदारोळ ; परीक्षांबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले… विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धरलं धारेवर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 16:16 IST
“मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..”, एसटी कर्मचारी संपावरून गोपीचंद पडळकरांचा सरकारवर गंभीर आरोप! एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 11, 2021 12:06 IST
ST workers Agitation : “सरकारच्या प्रस्तावावर आज रात्रभर ‘विचारमंथन’ ; उद्या सकाळी भूमिका जाहीर करणार” सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरून दिली माहिती! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 20:25 IST
“इथं आझाद मैदानावर तुमचे हजारो बाप आणि…”, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2021 13:07 IST
एसटी आंदोलन: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक; मंत्रालयाजवळ पोलिसांचा फौजफाटा राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2021 13:46 IST
“अनिल परबांना एसटी कर्मचारी आंदोलनात उद्रेक घडवायचा आहे”, गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप! गोपीचंद पडळकरांची अनिल परब यांच्यावर टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2021 13:31 IST
“…तर ३१ एसटी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले असते,” गोपीचंद पडळकर यांचा सरकारवर गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून महाविकासआघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 17:10 IST
राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
Video : आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही! नातीला खूश करण्यासाठी केला डान्स, आजोबा नातीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष