scorecardresearch

सरकारी नोकरी

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये सरकारी नोकरीशी संबंधित माहिती (Govt Jobs) देण्यात येईल. सध्या तरुण पिढी नोकरी शोधण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असते. काहीजणांना शैक्षणिक संस्थांद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तर काहीजण पारंपारिक माध्यमांचा वापर नोकरीबाबतची माहिती मिळवण्यासाठी करत असतात. आपला उदरनिर्वाह चालावा या उद्देशासाठी अनेकजण ऑनलाइन माध्यमांची मदत घेत असतात. तरुणांची ही गरज ओळखून लोकसत्ता डॉट कॉम सरकारी नोकरी हे सदर सुरु केले आहे. यामध्ये शासनाच्या विविध क्षेत्रातील, श्रेणीतील भरती, नोकऱ्यांची संधी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

याशिवाय त्यामध्ये नोकरीचा अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणत्या वेबसाइटची मदत घ्यावी, अर्ज करण्यासाठीची पात्रता, त्यासाठीचे कागदपत्र वगैरे माहिती देखील या सदरातील बातम्यांमध्ये देण्यात येते. सरकारने आयोजित केलेल्या भरती कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असल्यास संबंधित माहिती देखील या सदरामध्ये मिळू शकते.

विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे सदर खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये दरदिवशी किंवा ठराविक दिवसांनी भरतीसंबंधित बातम्या, अपडेट्स पाहायला मिळतात.


Read More
job news loksatta, loksatta job vacancy news
नोकरीची संधी : नवोदय विद्यालय समितीतील भरती

NVS अंतर्गत देशभरातील ६५० जवाहर नवोदय विद्यालयांत तसेच NVS चे मुख्यालय, ८ रिजनल ऑफिसेस, ७ नवोदय लिडरशिप इन्स्टिट्यूट्समध्ये पुढील नॉन-टिचिंग…

Puneri Pati Puneri Poster on girls demanding government job
“नवरा सरकारी नोकरीवालाच पाहीजे” पुण्यात तरुणानं अशा अपेक्षा करणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

या पोस्टरवर असं काही लिहलंय की सरकारी नोकरीवालाच मुलगा हवा म्हणणाऱ्या मुलींना चांगलीच चपराक बसणार आहे.

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज प्रीमियम स्टोरी

NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण…

India Post Recruitment 2024
India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

India Post Recruitment 2024: भारतीय टपाल विभागाने कर्मचारी वाहन चालक पदासाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू…

Mumbai University job hiring 2024 post
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात भरती! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज…. प्रीमियम स्टोरी

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नेमक्या कोणत्या पदांवर नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती, नोकरीच्या शोधात असणाऱ्या…

Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….

DIAT Pune recruitment 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी यासंबंधी…

Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

टीटीई नक्की होणार कसे? याबाबत अनेकांना माहितीच नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टीटीई होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? याबाबत जाणून…

Central Institute of Fisheries Education Mumbai recruitment 2024
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती प्रीमियम स्टोरी

CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये कोणत्या पदांवर भरती होणार आहे याची माहिती नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या…

संबंधित बातम्या