RRB Recruitment 2024 : रेल्वेच्या प्रवासादरम्यान आपल्याला अनेकदा टीटीई किंवा टीसी दिसतात. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांचं तिकीट बघण्याचं आणि प्रवाशांना जागा मिळण्यासाठी योग्य ती मदत करणं हे टीटीईचं काम असतं. त्यामुळे अनेकांना हे काम आवडतं आणि अनेकांची रेल्वेमध्ये टीटीई किंवा टीसी होण्याची इच्छा असते. मात्र टीटीई नक्की होणार कसे? याबाबत अनेकांना माहितीच नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टीटीई होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? याबाबत जाणून घेऊ. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड ८ हजार प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई) पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.

अर्जाची प्रक्रिया मे, २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून ती जून, २०२४ मध्ये संपणार आहे.

NPCIL Mumbai Bharti 2024
सरकारी नोकरी करण्याची संधी; ४०० पदांसाठी थेट भरती, ५५ हजारांपर्यंत पगार, जाणून घ्या कसा कराल अर्ज
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Bhabha Atomic Research Centre Mumbai jobs 2024
BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात होणार मोठी भरती! पाहा माहिती
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Naval Dockyard Mumbai Recruitment 301 Vacancies for Apprentice posts Know all details for online application
Naval Dockyard Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! नेव्हल डॉकयार्डने जाहीर केली नवीन भरती; ‘असा’ करा अर्ज
The Hindustan Urvarak And Rasayan Limited Apply Online for 80 Various Posts Vacancies Check all the detailed
HURL Recruitment 2024 : एचयूआरएल अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती; महिना १६ लाख पगार; जाणून घ्या शेवटची तारीख
Nagpur, IPS, wife,
नागपूर : आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढणे पडले महागात

RRB Recruitment 2024 : पद – ८ हजार प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई) पदांसाठी भरती

RRB Recruitment 2024 वयोमर्यादा : किमान वय – १८ वर्षे

RRB Recruitment 2024 कमाल वय : २८ वर्षे

RRB Recruitment 2024 वेतन : रु. २७,४०० ते रु. ४५,६०० असा अपेक्षित आहे.

RRB Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

हेही वाचा >> “शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी

कशी असेल निवड प्रक्रिया?
१.लेखी परीक्षा
२.शारीरिक चाचणी
३.वैद्यकीय चाचणी
४.अर्ज फी
५.सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी: रु. ५००
६.अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: रु. ३००