हेल्थ टिप्स

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
healthy dry fruit snacks
बदाम, अक्रोड किंवा काजू? स्नॅक्स म्हणून कोणता सुकामेवा खाणे चांगले आहे? तो कधी खावा? तज्ज्ञांनी दिला सल्ला

सुका मेवा म्हणजे फक्त पाणी काढून टाकलेले फळ. हे फळ एकतर उन्हात वाळवून किंवा इतर पद्धतीने सुकवले जातात.

superfoods for weight loss
सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झपाट्याने कमी करण्यासाठी आहारात करा ‘हे’ ५ बदल; लठ्ठपणा होईल दूर, दिसाल सुडौल!

Weight Loss Tips: वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? मग आहारात करा ‘या’ पाच सुपर फूड्सचा समावेश

पिण्याच्या पाण्यात चांदीचे नाणे ठेवण्याचा ट्रेंड चर्चेत! चांदीच्या भांड्यातील पाणी पिणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे? वाचा तज्ज्ञांचे मत

Silver Infused Water Is Going Viral :प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक तेजल पारेख यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असा दावा केलाय की, एखाद्याने पाण्याच्या…

what happens to the body when you turn off the Wi-Fi router
Wi-Fi Router : रात्री वाय-फाय बंद करून झोपल्यावर शरीराचे नुकसान होते की फायदा? डॉक्टरांनी केला खुलासा

Is It Good To Turn Off The Router At Night : केस कधी धुवायचे, नखे कोणत्या दिवशी कापायची, अगदी नोकरीसाठी…

Person feeling tired and sleepy next day after drinking alcohol
मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होतो? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितले, मद्यपानामुळे झोपेमध्ये कसा व्यत्यय येतो?

Alcohol and Sleep Disruption : दी इंडियन एक्स्प्रेसने मद्याच्या सेवनाचे झोपेवर होणारे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला.…

What is the Best Meal to Skip Breakfast or Dinner
Skip Dinner Benefits: रात्री न जेवल्याने खरंच वजन कमी होतं का? शरीरात नेमका कसा फरक दिसतो ? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

What is the Best Meal To Skip : खाण्याची इच्छा नसेल किंवा बाहेरून काहीतरी खाऊन आल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण रात्रीचे…

heart disease risk and eggs
अंडी खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होईल? आठवड्यातून किती करावे सेवन जाणून घ्या डाॅक्टरांकडून…

Eggs and Heart Disease: अंडी खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे का, अभ्यासातून काय समोर आले जाणून घ्या…

edible oil health problem
साखर, अल्कोहोल नाही तर तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरतोय सर्वात घातक

Edible Oil Health Problem : यकृताच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं, अन्यथा त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.

Best Time & Way to Eat Mangoes
सकाळी नाश्त्यात आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का? वाचा, आंबा कधी व कसा खायला पाहिजे?

Mango and Blood sugar : तुम्हाला संतुलित आहार घेता यायला हवा. फळे नियंत्रित खा, प्रोटीन्स व फॅट्सबरोबर फळे खा आणि…

How Much Sleep Is Enough
पुरेशी झोप कशाला म्हणतात? अपूर्ण झोप मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकते? जाणून घ्या डॉक्टरांकडून… प्रीमियम स्टोरी

How Much Sleep Is Enough : जर तुम्ही एक दिवस झोप चुकवली, तर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

Summer drink Coconut water raises sugar levels Coconut water benefits
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याआधी ‘हे’ नक्की वाचा; डॉक्टरांनी सांगितला धोका प्रीमियम स्टोरी

परंतु आपल्याला ताजेतवाने करणाऱ्या या पेयामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दी इंडियन…

संबंधित बातम्या