Sleeping Schedule: “आता मी माझ्यासाठी वेळ काढणार” असं म्हणत रात्री उशिरापर्यंत जागं राहून अनेक गोष्टी करण्याचा लोकांचा मानस असतो. यालाच…
Quit Smoking Tips: किमान बदलाची सुरुवात करणे आवश्यक आहे. आज सुरुवात म्हणून आपण किमान एका महिन्यासाठी सिगारेट सोडल्यास काय फायदे…
व्यायाम करताना जेवढा तुमचा हार्ट रेट कमी तितके तुमचं हृदय तंदुरुस्त आहे असं मानलं जातं.
ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते त्यांना सुद्धा थंडी सोसत नाही.
Health Benefits Of Fermentation: आंबवण्याची प्रक्रिया ही एका प्रकारे पूर्व-पचनासारखेच काम करते, ज्यामुळे अन्न अधिक पौष्टिक होऊन आपल्या शरीरासाठी आवश्यक…
अनेकदा आपण सतत होणाऱ्या अॅसिडिटीकडे दुर्लक्ष करतो. चाचण्यांनंतर लक्षात येते की, जठराला सूज आली आहे आणि त्यामागे कारण आहे एच.…
गव्हाचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे…
अनेकदा पायाच्या बोटांना नखुर्डे होते आणि वेदनांना सुरुवात होते. पण हे लक्षात येत नाही की, आता काय करायचे. मुळात ते…
“जर तुमच्या रक्तातील साखरेची उच्च पातळी किंवा अनियंत्रित मधुमेह असेल तर, कोणत्याही घरगुती उपचारांचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे…
सध्या जगभरात हाती असलेली अँटिबायोटिक्सही निरुपयोगी ठरू लागली तर मानवावर गंडांतरच येईल. ते होऊ द्यायचे नसेल तर त्यांचा अतिवापर टाळायला…
बुलिंगला बळी पडलेली मुलं आत्मविश्वास घालवून बसतात. त्यांना उदासीनता, भीती वाटणे, शाळेतील परफॉर्मन्स आणि टक्केवारी खालावणे अशा अनेक गोष्टी सतावू…
ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे म्हटले जाते. मात्र, या चहाचा आरोग्यावर होणाऱ्या फायद्यांबद्दल आहारतज्ज्ञ नेमके काय म्हणत आहेत…