Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Satatkaran
आखाती देशांशी राजकीय संबंध पूर्ववत होतील, परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित सूत्रांची ग्वाही

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आखाती देशांनी भारतावर टीकेची झोड उठवली आहे.

Boris Johnson, UK, United Kingdom, partygate scandal, बोरिस जॉन्सन
बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम; स्वपक्षीय विरोध असतानाही जिंकला अविश्वास ठराव

२११ विरुद्ध १४८ मतांनी बोरिस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवलं

श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचे हिंसक पडसाद, राजकीय अराजकतेमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत.

China-Solomon Islands Deal
विश्लेषण : चीन-सोलोमन बेटांच्या सुरक्षा करारामुळे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची चिंता का वाढली? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

सोलोमन बेटांवर शांतता आणि स्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा परस्पर फायदेशीर करार असल्याचा दावा चीनने केला आहे.

miss grand ukrain
21 Photos
Photos : मेकअप उतरवून परिधान केला लष्करी गणवेश; शत्रूशी दोन हात करण्यासाठी युक्रेन सुंदरी उतरली मैदानात

अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Ukrain president Volodymyr Zelenskiy on vladimir putin claim nazi
“मी तर ज्यू आहे, नाझी कसा असेन?” युक्रेनच्या अध्यक्षांनी खोडला पुतीन यांचा दावा!

“मी राजधानीतच राहणार, कुठेही पळून जाणार नाही”, अशा शब्दांत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्धार व्यक्त केला आहे.

Top Big 10 International News of the year 2021 Flashback Year Ender
16 Photos
Flashback 2021 Photos : अमेरिकेच्या संसदेवर हल्ला ते तालिबानचा उदय, जगाचं लक्ष वेधणाऱ्या २०२१ मधील ‘या’ १० घडामोडींचे फोटो पाहा…

जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.

Top Big 10 International News of the year 2021 Flashback Year Ender
Flashback 2021 : अमेरिकेच्या संसदेवर हल्ला ते तालिबानचा उदय, २०२१ मध्ये जगाचं लक्ष वेधणाऱ्या ‘या’ १० घडामोडी, वाचा…

जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.

File Image
वर्षभरानंतर अखेर भारतातील विमानसेवा सुरू होणार, ‘या’ दिवसापासून प्रवास करता येणार

करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

china may attack taiwan in 2025
चीनशी युद्ध होणार? “तुम्ही एकटे नाहीत” म्हणत तैवानच्या बाजूने आता युरोपियन युनियनची उडी!

अमेरिकेने तैवान मुद्द्यावरून चीन विरोधात दंड थोपटले असताना आता युरोपियन युनियननं देखील वादात उडी घेतली आहे.

US is sending 3,000 troops back to Afghanistan to begin evacuations
अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती चिघळली; अमेरिकाचा ३ हजार सैनिक परत पाठवण्याचा निर्णय

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले

Pegasus spyware French government launches probe into media spying
Pegasus spyware : पेगॅससमधील कथित हेरगिरीचा फ्रेंच सरकार करणार तपास

पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे राजकारणी, मंत्री, मीडियातील नागरीकांचे फोन हॅकिंग प्रकरण केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही जोर पकडू लागले आहे.

संबंधित बातम्या