scorecardresearch

जसप्रीत बुमराह News

JASPRIT BUMRAH

भारतीय संघाचं प्रमुख अस्त्र. भारतीय संघात बुमराह आहे म्हणजे ४ षटकं वजा करूनच खेळा असं माजी खेळाडू प्रतिस्पर्धी संघांना सांगताना दिसतात. नवा चेंडू असो किंवा मधली षटकं किंवा हाणामारीची- बुमराह येतो आणि विकेट मिळवतो. त्याच्या गोलंदाजीवर धावा करणं जिकिरीचं असतं. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे टॅलेंट स्काऊट आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी बुमराहला हेरलं. त्याची अॅक्शन फलंदाजांना बुचकळ्यात टाकू शकते हे ओळखून त्यांनी संघव्यवस्थापनाला माहिती दिली. लिलावात मुंबई इंडियन्स संघाने बुमराहला ताफ्यात समाविष्ट केलं. तेव्हापासून बुमराह मुंबई इंडियन्स संघाचा आधारवड झाला आहे. दुखापतींमुळे बुमराह तिन्ही प्रकारात सगळे सामने खेळत नाही. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार त्याला खेळवलं जातं. घोटीव यॉर्कर, प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या हेल्मेटचा वेध घेणारा उसळता चेंडू, फसवा स्लोअरवन, बुमराहच्या भात्यात असंख्य अस्त्रं आहेत. तो ती परजतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम करतो. दोन वर्षांपूर्वी भारताने टी२० वर्ल्डकप जिंकला तेव्हा बुमराहला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. घरच्या मैदानावर संघाला जिंकून देण्यासाठी बुमराह आतूर आहे.


Read More
Next Zaheer Bumrah Shami
सविस्तर: पुढचे झहीर, बुमरा, शमी मिळायचे कसे?

इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. धावांच्या राशी, चौकार-षटकारांचा पाऊस यामुळे प्रेक्षक आपसूकच या स्पर्धेकडे आकर्षित होत…

hardik pandya
IPL 2026: ४.५० कोटी रुपयांना एक विकेट! आयपीएल २०२६ मधील ‘या’ ५ फ्लॉप गोलंदाजांनी आपल्या संघांना लावला मोठा चुना

IPL 2026 most expensive flop bowlers list आयपीएल २०२६ स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बोली लावून संघात सामील झालेले ५ स्टार गोलंदाज…

Ram charan jasprit bumrah apology :
राम चरणची जसप्रीत बुमराहबाबत ‘ही’ मोठी चूक; सोशल मीडियावर ट्रोल होताच मागितली माफी

Ram charan jasprit bumrah apology : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण याने क्रिकेटर जसप्रीत बुमराहची माफी मागितली आहे. कारण काय? वाचा…

Jasprit Bumrah new captain of Mumbai Indians first time in IPL History MI Playing 22 PBKS vs MI
PBKS vs MI: जसप्रीत बुमराह IPL इतिहासात पहिल्यांदाच करणार नेतृत्त्व, मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कर्णधार

Jasprit Bumrah New MI Captain: हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नव्हे तर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व…

jasprit bumrah
Sunil Gavaskar: जसप्रीत बुमराह IPL मध्ये फ्लॉप का ठरतोय? सुनील गावसकरांनी सांगितलं कारण, म्हणाले…

Sunil Gavaskar On Jasprit Bumrah: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये फ्लॉप का ठरत आहे? याबाबत सुनील गावसकरांनी मोठं वक्तव्य…

jasprit bumrah
MI vs LSG, IPL 2026: “हे खपवून घेतलं जाणार नाही…”, बुमराहच्या त्या चुकीवर सुनील गावसकर संतापले, म्हणाले, “तू प्रोफेशनल आहेस ना..”

Sunil Gavaskar Statement: भारताचे माजी क्रिेकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराहच्या नो बॉलवर जोरदार टीका केली आहे.

Rohit Sharma Reaction on Jasprit Bumrah expensive overs Video MI vs SRH IPL 2026
MI vs SRH: बुमराहची अवस्था पाहून रोहित शर्माने तर तोंडच लपवलं, जस्सीच्या गोलंदाजीवर नो लुक सिक्स पाहिला अन्…; VIDEO

Rohit Sharma Video: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवरील फटकेबाजी पाहून रोहित शर्मा तोंड लपवताना दिसला. यादरम्यानची त्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

Jasprit Bumrah Screams In Anger Throws Away Run Up Marker As Wicketless Run Continues
शांत बुमराहचा संयम सुटला! भर मैदानात स्वत:वरच ओरडला, अन् रागाच्या भरात मार्कर फेकला; पाहा धक्कादायक VIDEO

Jasprit Bumrah Video: जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएलमध्ये ५ सामन्यांमध्ये एकही विकेट घेऊ शकलेला नाही. याचा राग तो मैदानात काढतानाचा व्हीडिओ…

Hardik Pandya Shouts at Jaspirt Bumrah While field setting bumrah reaction viral MI vs PBKS Match Video
MI vs PBKS: हार्दिक भरमैदानात बुमराहवर ओरडला! पंड्याच्या वागण्यावर चाहते संतापले, जस्सीची प्रतिक्रिया पाहून डोळ्यात येईल पाणी; VIDEO

Hardik Bumrah Dispute: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सामन्यातील हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह यांचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये…

ताज्या बातम्या