२५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यपालांचे परिसाहाय्यक सिंगुरी आनंद यांची नागपूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 05:52 IST
७५ हजार पदांची लवकरच भरती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सरकारच्या विविध विभागातील ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 04:43 IST
निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘मित्र’ संस्था ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, सर्वसमावेशक विकासाचे लक्ष्य विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी अशा संस्थेची स्थापना करण्याबाबत निती आयोगाने केलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 04:19 IST
रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 22:00 IST
Maharashtra News : भांडूप रेल्वेस्थानकामध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृती घडामोडींची माहिती एका क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 21:51 IST
मंत्र्यांच्या कार्यालयांतील कर्मचारी दोन महिन्यांनंतरही आदेशाविना सेवेत ; दिल्लीप्रमाणे मंत्रालयातही छाननी करूनच नियुक्ती मंत्रिमंडळातील १८ पैकी सहा मंत्र्यांनी खासगी सचिवांची(पीएस) नेमणूक व्हावी यासाठी शिफारसपत्रे दिली आहेत. By सिद्धेश्वर डुकरेOctober 20, 2022 06:17 IST
३० जूनपर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे ; भाजप कार्यकर्त्यांना दिलासा जूनअखेरीस शिंदे सरकार सत्तेत आल्याने गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचा भाजप कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 06:12 IST
“राज्य सरकारची ‘शिधा किट’ बाबत घोषणा म्हणजे…” ; विजय वड्डेटीवारांनी केली टीका सुमारे ३०० रुपयांच्या ‘या’ चार वस्तू १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 19:23 IST
सणासुदीच्या अगोदर राज्य सरकारकडून करोना संसर्गवाढीचा सूचक इशारा! नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 09:35 IST
“भाजपानं स्वप्न दाखवून….”, पुण्यात पावसाचं पाणी भरल्याने अजित पवार संतापले, म्हणाले “फार वाईट अवस्था” “मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील”, असा सूचक इशाराही दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 15:52 IST
साखर निर्यातीच्या ‘कोटय़ा’ला राज्य सरकारचा विरोध ; खुल्या धोरणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे महाराष्ट्रासह शेजारील राज्यांच्या मागणीकडे डोळेझाक करीत यंदाच्या हंगामासाठी साखर निर्यातीसाठी कोटा पद्धती लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. By संजय बापटOctober 18, 2022 06:22 IST
Maharashtra News : नंदुरबारमध्ये ९ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा ; वाचा महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर! Maharashtra Breaking News Updates : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 16:27 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी