scorecardresearch

moratorium on tourism development schemes has been lifted
अलिबाग: पर्यटन विकास योजनांवरील स्थगिती उठवली, जिल्ह्यातील पावणे दोनशे कोटींची कामे मार्गी लागणार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन विकास योजनांवरील कामांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती ८ सप्टेंबरच्या शासन आदेशानुसार उठविण्यात आली…

penalty electricity bill
विलंबाने वीज देयक भरल्यास किती दंड बसतो माहीत आहे काय? मग हे वाचाच

राज्यात दरमहा महावितरणचे १२ लाख घरगुती वीज ग्राहक मुदतीनंतर वीज देयक भारतात. मुदत न पाळल्यामुळे या ग्राहकांना दंड भरावा लागला.

What Uddhav Thackeray Said About Eknath Shinde?
‘फसवणुकीचा अमृतकाल!’ मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीवरुन ठाकरे गटाची सरकारवर टीका

राज्य सरकारच्या राजेशाही थाटाचे दर्शनच मराठवाड्यात झालं आहे असं म्हणत ठाकरे गटाने टीका केली आहे.

crime news
बायकोचा खून करून बेपत्ता असल्याचा बनाव, आरोपी नवरा पोलीसांकडून जेरबंद

दुसरे लग्न केले म्हणून मानसिक त्रास देणाऱ्या बायकोला निर्जन स्थळी नेऊन तिचा खून केल्याची घटना सुधागड पाली तालुक्यात घडली आहे.

car accident
सांगली : चालकाचा ताबा सुटल्याने मोटार शेडमध्ये घुसली, पोलीस अधिकारी जखमी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाट्याजवळ मध्यरात्री चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात बंदोबस्तासाठी असलेले एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले.

Agitation on highway
सांगली : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महामार्गावर ठिय्या

दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी गुरूवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे गावबंद पाळून महामार्ग रोखण्यात आला.

Jumbo Recruitment mpsc
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! ‘एमपीएससी’तर्फे राज्य सरकारच्या चार विभागांसाठी जम्बो भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने राज्य शासनाच्या चार महत्त्वाच्या विभागांसाठी जम्बो भरतीची जाहिरात काढली आहे.

geo tag photograph
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी आता रुग्णाचे ‘जीओ टॅग’ छायाचित्र बंधनकारक, योजनेत ‘हे’ झाले बदल

शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतील नियमात बदल केले आहेत. त्यानुसार रुग्णाचे छायाचित्र आता ‘जीओ- टॅग’ करूनच रुग्णालयांना सादर करावे…

nilesh rane influenza
Maharashtra News : निलेश राणेंना इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण; ट्वीटमध्ये म्हणाले, “मी कधीच खासगी आयुष्याबद्दल…!”

Maharashtra Political News Live Update, 13 September 2023: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

rainfall Maharashtra
राज्यात पावसाचा जोर वाढणार, १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील अंतर्भागालाही फायदा होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

devendra fadnavis, maratha reservation , maratha community, agitation, BJP
Blog : मराठा आरक्षणप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे कितपत योग्य?

आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, तरी आरक्षण का मिळाले नाही?

sambhaji bhide manoj jarange patil
“एकनाथ शिंदे लबाडी…”, संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “त्यांनी दिलेला शब्द…!”

संभाजी भिडे म्हणतात, “मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण…!”

संबंधित बातम्या