मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची सतत चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा तितकाच दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटासह हिंदी मालिकाही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. मुंबई अंडरवर्ल्डवरील वास्तव हा चित्रपट बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता.
एकमेकांची विश्वासार्हता कमी करण्याच्या उद्देशाने दोघेही राजकीय भाषणबाजी करत होते. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मूळ तत्त्वांना कमकुवत केल्याचा आरोप राज ठाकरे…