“आता वेगळी आघाडी करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल”, संजय राऊत यांचा ममतांच्या आघाडीवर निशाणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 4, 2021 15:50 IST
“महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल, असे संजय राऊत म्हणाले. By आकाश नेटकेUpdated: December 4, 2021 14:44 IST
यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना यूपीएशिवाय तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 08:35 IST
ममता बॅनर्जींनी केली मोदींची इंदिरा गांधींशी तुलना; म्हणाल्या, “लोकांनी त्यांनाही…”! काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधींशी नरेंद्र मोदींची तुलना केल्याचं विधान समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 3, 2021 11:55 IST
उद्योगपती गौतम अदानींनी घेतली ममता बॅनर्जींची भेट; गुंतवणूक पर्यायांवर चर्चा केल्याची माहिती पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ही अदानी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2021 08:45 IST
Video : “भाजपा मुक्त भारत लवकरच घडवू”; ममता बॅनर्जींसोबत संवाद साधल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढाने केलेलं वक्तव्य चर्चेत मुंबई दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सिव्हिल सोसायटीमधील सदस्यांशी संवाद साधला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 19:38 IST
“काँग्रेसशिवाय यूपीए म्हणजे…”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा ममता बॅनर्जींवर अप्रत्यक्ष निशाणा! काँग्रेसला वगळून विरोधकांची मोट बांधण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नां रव कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 19:03 IST
14 Photos ममतांना राष्ट्रगीताचा आदर कसा करावा कळत नाही, मोदींशी स्पर्धा कशी करणार?; काँग्रेसने साधला निशाणा देशासाठी काहीही करण्यापेक्षा आपल्या पुतण्याची स्तुती करण्यात त्यांना जास्त रस आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 18:51 IST
“शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट होता, पण आमचा…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला! भाजपाविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडण्याच्या प्रयत्नांवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला असून शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 15:59 IST
“ममता दीदी थेट तर शरद पवार बिटविन द लाईन बोलणारे”, काँग्रेसविषयीच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांचा निशाणा! काँग्रेसबाबत शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 16:49 IST
“काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन्..”; अशोक चव्हाणांनी ट्विट केला विलासराव देशमुखांचा व्हिडीओ काँग्रेस बंगालमध्ये लढू शकते तर मी गोव्यात का लढू शकत नाही? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील एका बैठकीत केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 12:26 IST
मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर बनण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?; संजय राऊतांचा सवाल ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 09:57 IST
ट्युशनशिवाय CBSE च्या १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवणाऱ्या सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग; म्हणाली, “मी पुस्तकातील…”
Neeraj Chopra: भारताच्या नीरज चोप्राने घडवला इतिहास, ‘नर्व्हस नाइन्टी’ चा टप्पा केला पार; ऐतिहासिक क्षणाचा VIDEO
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?